महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक ! राजकीय पदाधिकाऱ्यांचाही सहभाग
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू आहे. वाळूतस्करीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांचे पदाधिकारी सहभागी असल्याची चर्चा आहे. राजकीय नेत्याच्या संपर्क कार्यालयातील एका जबाबदार पदाधिकाऱ्यांचा वाळूतस्करीमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्याकडून महसूल अधिकाऱ्यांना फोन जात असल्याने महसूल अधिकारी वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी कचरत असल्याची चर्चा जोरदार तालुक्यात सुरू … Read more