अरे देवा: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने तिला दगडाने ठेचून मारले अन….!
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- त्याने एका महिलेस दारू पिण्यासाठी पैसे मागितले ..मात्र त्या महिलेने पैसे न दिल्याने तिचा दगडाने ठेचून खून केला. व नंतर पोलिस पकडतील या भीतीने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात लपून बसलेल्या आरोपीस जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिस सुत्राकडून … Read more