तब्बल नऊ हजार जणांची ‘एमपीएससी’ परीक्षेला दांडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा अहमदनगर शहरातील ३४ उपकेंद्रात शांततेत संपन्न झाली. नगरमध्ये या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ४५२ परीक्षार्थींची नोंदणी केली होती. यापैकी सकाळच्या सत्रात ४ हजार ५३६ तर दुपारच्या सत्रात ४ हजार ५५३ असे ९हजार ८९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास दीड हजार फौजफाटा तैनात होत. … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत ‘ही’ नगरपरिषद आहे जिल्ह्यात अव्वल!

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचे काम उत्कृष्टपणे करण्यात जामखेड नगरपरिषद नाशिक महसूल विभागात तिसऱ्या स्थानावर तर नगर जिल्ह्य़ात प्रथम स्थानावर असल्याची माहिती जामखेड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली . नगरपरिषद कार्यक्षेत्रात वैयक्तिक स्वरूपातील घर बांधणी अंतर्गत एकूण ४९९ घरकुलांचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. बांधकाम चालू असलेल्या उर्वरित २६४ … Read more

पुरुषोत्तम नाट्य करंडक स्पर्धेत सारडा महाविद्यालयाची ‘सहल’ एकांकिका द्वितीय

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुषोत्तम नाट्य करंडक स्पर्धेत नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने दुसर्‍यांदा झेंडा फडकविला आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेचा रविवारी सायंकाळी निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘सहल’ एकांकिकेस सांघिक द्वितीय पारितोषिक व हरि विनायक करंडक व वैयक्तिक चार पारितोषिके … Read more

भाजीपाला विक्रेत्याला कुटुंबियांसह घरात घुसून मारहाण; नगरमधील घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- भाजीपाला विक्रेतेला आणि त्याच्या कुटुंबाला घरात घुसून शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील तपोवन रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणात पांडुरंग मारुती काळे( रा. श्रेयशनगर, तपोवन रोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

‘त्या’ दोन मंत्र्यांकडून पत्नींचा छळ; लवकरच त्यांचा माझ्या पक्षात प्रवेश- करूणा मुंडे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे दोन मंत्र्यांकडून त्यांच्या पत्नीचा छळ होत असून त्यांनी आपल्याशी संपर्क केला आहे. त्या लवकरच माझ्या शिवशक्ती सेना पक्षात प्रवेश करण्यास असल्याची माहिती शिवशक्ती सेना पक्षाच्या प्रमुख करूणा धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र त्या मंत्री पत्नीचे नावे अत्ताच जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. करूणा … Read more

शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त व शेतकऱ्यांनी संतप्त होत देवळाली प्रवरातील महावितरण कार्यालया सोमवार दि 24 जानेवारी कुलुप ठोकून आधिकाऱ्यांना कोडून घेतले आहे. देवळाली प्रवरा येथील महावीतरणाच्या उपकार्यकारी अभियंता कार्यलयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकपूर, टाकळीमिया,जातप व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात रूग्णवाढ झाली कमी ! 24 तासांत वाढले इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  चोवीस तासात जिल्ह्यात 951 नवीन बाधितांची भर पडली आहे.तसेच नगर शहरात चोवीस तासात 324 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -39 अकोले -84 राहुरी – 43 श्रीरामपूर -49 नगर शहर मनपा -324 पारनेर -27 पाथर्डी -43 नगर ग्रामीण -72 नेवासा -34 कर्जत … Read more

बिग ब्रेकिंग : शरद पवार यांना कोरोनाची लागण ! म्हणाले मी विनंती करतो की …

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.  माझी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली आहे, परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही.माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतोकी त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी … Read more

‘तो’ नवस आ. रोहित पवार यांनी तुळजापुरात जाऊन फेडला !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  आ. रोहित पवार यांना कोरोनातून लवकर बरे कर, असे साकडे घालत कर्जतचे बळीराम धांडे यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीला साकडे घालत नवस बोलले होते. आ. रोहित पवार यांनी तुळजापूरला भेट देऊन आई तुळजाभवानी पुढे नतमस्तक होत धांडे यांचा नवस फेडला. आ. रोहित पवार यांना कोरोना झाला असताना गावागावांत अनेक … Read more

माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा केला छळ..?

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  गाडी घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रूपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याची फिर्याद पीडित विवाहिता शेख यांनी पाथर्डी पोलिसात दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी पतीसह सासू सासरा व नणंद अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल केलाआहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एकबाल … Read more

२६ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- अहमदनगरमध्ये दि. २६ ते ३० जानेवारी २०२२ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली. हा लोकशाही उत्सव दरवर्षी प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हौतात्म्यदिन या दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव अर्शद शेख यांनी दिली. स्वातंत्र्याचा … Read more

चक्क कोंबड्यांचे कुजलेले मांस, कचरा, रस्त्यावर…सुप्यातील रस्ते बनू लागले कचरा डेपो

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- एकीकडे देशामध्ये स्वछता मोहीम राबवल्या जात आहे तर दुसरीकडे आजही नगर जिल्ह्यातील काही ठिकाणीनागरिकांच्या बेशिस्त पणाचे दर्शन होत आहे. कोठेही कचरा टाकणे व परिसर अ स्वच्छ ठेवणे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. नगर-पुणे महामार्गावर नगर ते सुपा आणि सुपा ते शिरूर दरम्यान सर्वच ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, … Read more

पुणे-नगर महामार्गावर विचित्र अपघात, नगर जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यू !

पुणे- अहमदनगर महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तीन गाड्यांच्या विचित्र अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यानजीकच्या शिक्रापूरजवळ झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की 3 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास शिक्रापूर पोलिसांकडून सुरु आहे. … Read more

आजपासून पुन्हा राज्यात शाळांची घंटा वाजणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये किलबिलाट पाहायला मिळणार आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण, कमी मृत्यूदर आणि घरीच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहता शाळा सुरु करण्याची मागणी पुन्हा … Read more

राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु अन बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या असून यामध्ये बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग सुरु राहणार आहे. मात्र अद्यापही राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. तसेच अद्यापही काही … Read more

बळीराजावरील संकटे संपेना… शेतकऱ्यावर ओढवले हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होऊ लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता … Read more

सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल – माजी आ. भानुदास मुरकुटे

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीवर मतदार सभासदांनी विश्वास टाकला. येत्या पाच वर्षात सभासदाभिमुख कारभार करुन तसेच कारखान्याला प्रगतीपथावर नेत सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू. तसेच सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल आणि अशोकला भरभराटीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी … Read more

राहाता शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास; प्रशासनाला केली ही विनंती

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  राहाता नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे. अतिक्रमण करणार्‍याना अनेकदा रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांनी समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसून अनेकदा समज देणार्‍या नागरिक व … Read more