खंडित वीजपुरवठ्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला बसतोय फटका…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  शेती विज पुरवठा सारखा खंडीत होत असल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वाड्यावस्त्यांवर वीज नसल्याने पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आली आहे अन यातच विजेचे संकट पिकांना अडचणीत लोटत आहे, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान तालुक्यातील पिंपरी निर्मळ … Read more

लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांनी अनोख्या पद्धतीने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- लग्न म्हंटल की, विधी, पूजा, मंगलाष्टके व सप्तपदींचा सोहळा त्याला निसर्ग पूजेची जोड देत नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन विवाहित जीवनास प्रारंभ केले. शहराजवळील नित्य सेवा सोसायटी वसंत टेकडी येथे शुभम पासकंटी व वैष्णवी क्यादर यांचा विवाह सोहळा थाटात पार पडताच वधू-वरांनी आंब्याचे वृक्ष आपल्या घराच्या अंगणात लावले. या नवदाम्पत्यांनी … Read more

‘त्या’ ट्रक चालकाला ‘तो’ मुक्काम पडला महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- अलीकडे चोरटे कधी व काय चोरी करतील याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा नवीन घटना ऐकण्यास मिळत आहेत. नुकतीच पाथर्डी तालुक्यात मुक्काम करण्यासाठी थांबलेल्या ट्रक चालकाने हॉटेलसमोर उभा केलेला सात लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची चौदा टायर मालवाहतूक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबत ट्रकचालक … Read more

या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ मारहाणीत एकजण जखमी : सोन्याचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून जबर मारहाण करून सोन्याचे दागिने व रक्कम असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी झाले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले व … Read more

दोन कोटींचा अपहार करून फरार झाला मात्र कर्जत पोलिसांनी शोधून काढला अन….!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेला आरोपी अजित लाला जगताप याला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर २ कोटी १० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कर्जत पोलिसांनी या आरोपीस करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, करमाळा … Read more

आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच केली मारहाण…?

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडली. याबाबत पोकॉ सातपुते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व … Read more

अंगावर काटा आणणारी आकडेवारी ! अहमदनगर मनपाचे तब्बल इतके लोक कोरोनाबाधित…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवणाऱ्या महापालिकेतील सात अधिकाऱ्यांसह ५४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे २ हजार ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, महिनाभरात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झाला नाही. कोरोना बाधितांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपाताचा संशय

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील म्हैसगाव हद्दीत आग्रेवाडी परिसरात मुळा नदि पात्रात शनिवार दि 22 जानेवारी रोजी पुरुष जातीचा मुतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी-तास पुलालगत मुळा नदीपात्रात एक पुरूष जातीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून … Read more

जनता रोहित दादांच्या बरोबर आहे, हे पुन्हा …

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- कर्जत नगरपंचायतीच्या निकालात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे. कर्जतच्या जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला असून तेथील जनता रोहित दादांच्या बरोबर आहे, हे पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी … Read more

सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात कोपरगाव नगरपालिका सफाई कामगार राजू मुरलीधर कसाब (३०) याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नगरपालिका आरोग्य कंत्राटदाराच्या येथे सफाई कामगार म्हणून तो कामास होता. शुक्रवारी सकाळी राहत्या घराच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल ३० एकर ऊस जळून खाक !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-   राहुरी तालुक्यातील माहेगाव- मानोरी येथील गणपतवाडी शिवारामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटने सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळून खाक झाला आहे. गणपतवाडी येथील राजेंद्र पटारे या शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये विजेच्या तारांना तारा घासून खाली हे लोळ पडल्याने हि आग लागली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हि आग लागल्याने या क्षेञाजवळील कारभारी … Read more

आज 795 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1357 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात आज 795 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 55 हजार 437 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.60 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1357 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होईना ! चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1357 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकिंग : भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार ! ह्या ठिकाणी घडली घटना…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता घडली. दोन दुचाकीवरून बाहेरुन आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar Breaking:) या घटनेने पुन्हा एकदा शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गोळीबाराने पोकॉ. दीपक कोलते हत्या प्रकरणाची आठवण झाल्या शिवाय … Read more

शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनाची दमडीही अद्यापही मिळाली नाही

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपूर्वी शेवगाव तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांच्या घरात अतिवृष्टी व महापुरामुळे पाणी घुसले होते. तसेच या पाण्यामुळे शेती पिके, पशुधन, संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अद्यापही तालुक्यातील नुकसाग्रस्तांना नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा अजूनही सुरळीतपणे सुरू झालेला नसल्याने तो तातडीने सुरळीत व्हावा, … Read more

तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो; घरी येऊन तुला मारीन…! महावितरणच्या सहाय्यक महाव्यवस्थापकास धमकी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका बडतर्फ कर्मचार्‍याने नगर येथे महावितरण कार्यालयात बैठकीत असलेल्या सहाय्यक महाव्यवस्थापकावर शाईफेक करून शिवीगाळ करत थेट तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो, घरी येऊन तुला मारीन अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश लक्ष्मण बुरंगे यांनी … Read more

आता नगर तालुक्यातील ‘त्या’ सरपंचांना पंचायत समितीने दिल्या नोटिसा…!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील ८ ग्रामसेवकांवर बदलीच्या ठिकाणचा पदभार मुदतीत स्वीकारला नसल्याचा ठपका ठेवत वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. तर संबंधित सरपंच उपसरपंच यांना पदभार स्वीकारू दिला नाही. म्हणून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ग्रामसेवकांना पदभार स्वीकारण्यास मनाई केली तसे लेखी … Read more

आमदार रोहित म्हणतात : ‘ती’ केवळ चर्चाच… त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- मागील चार-पाच महिन्याच्या काळापासून अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात स्वतः मंत्री मुश्रीफ यांनीच भाष्य केले होते. परंतु याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, पालकमंत्री बदल ही केवळ चर्चाच आहे. त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही.असे सांगत पालकमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेला ब्रेक दिला … Read more