जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानंतर वाजणार घंटा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने ज्या भागात करोना रुग्ण संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सोमवार ऐवजी जिल्ह्यात दि.२६ तारखेनंतरच शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. राज्यात करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व … Read more

संगमनेरातील देशी दारूचे दुकान महिला आघाडीने शिवसेना स्टाईल केले बंद

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिवसेना महिला आघाडीने संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद केले. शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत. दरम्यान संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी … Read more

शिर्डी नगरपंचायतचे कर्मचारी, अधिकारी तोंड पाहून कारवाई करतायत…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिर्डी शहरातील साई मंदिर परिसरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान सदर कारवाईमध्ये दुजाभाव होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने अतिक्रमण कारवाईत गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर मोठे दुकानदार यांना यातून अभय मिळत असल्याचे या हातविक्रेत्यांनी सांगितले आहे. … Read more

अतिक्रमण धारकांना प्रशासनाचा ‘दे धक्का’…कारवाईने व्यावसायिकांची धावाधाव

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीरामपूर-नेवासा फाटा राज्यमार्गवरील अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या थेट कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिक माहिती अशी, तालुक्यातील बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्य मार्ग 44 वरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात खासगी सावकारशाहीने उच्छाद मांडला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  आजही अनेक ठिकाणी पैशाची नड भागवण्यासाठी सावकाराचे साहाय्य घेतले जाते. अन शेवट पीडित त्याच्या सावकाराच्या कचाट्यात सापडतो आणि जे आहे ते सगळेच हरवून बसतो. दरम्यान सावकारकीचा वाढता फास जिल्ह्यासाठी धोकादायक बनू लागला आहे. यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खासगी सावकारशाहीने सध्या मोठा उच्छाद मांडला असून अनेकांची पिळवणूक यातून सुरू … Read more

लोणी पोलिसांनी जेरबंद केली चारचाकी वाहन चोरांची टोळी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी फिरोज बशीर मणियार यांचा पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

चोरटयांनी पळविलेली रोकड पोलिसांनी अवघ्या काही तासातच केली हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज रस्ते देखील प्रवासासाठी आज सुरक्षित राहिले नाही आहे. अशा घटांनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नगर शहरातील गजबजलेल्या भागातून काही दिवसांपूर्वी अ‍ॅड. अशोक गांधी यांचे तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरले होते. दरम्यान चोरीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा ! जाणून घ्या नगरमधील केंद्रांची संख्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवार, 23 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे. दरम्यान सदर परीक्षेचा कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत असणार आहे. या परीक्षेसाठी नगर शहरातील 34 केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात … Read more

घरातून महिला अचानक झाली गायब; शोध घेताना विहिरीत आढळून…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका विवाहितेने घरापासून काही अंतरावर असलेल्या सामायिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील निंमोणी मळा परिसरातील कसारवस्ती येथे घडली आहे. हिराबाई दादासाहेब कसार (वय 50) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घरातील नातेवाईकांंनी हिराबाई घरात दिसत नसल्याने त्यांचा … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा डंका…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले संपादन केले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-2021 मध्ये नेवासा तालुक्यातील इयत्ता पाचवी मधील एकूण 21 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली. दरम्यान याबाबतची माहिती गटशिक्षणाधिकारी सौ.सुलोचना पटारे यांनी दिली. विशेष बाब म्हणजे एका विद्यार्थ्याची राज्य गुणवत्ता यादीत निवड … Read more

अहमदनगर: वर्षभरात 3300 अकस्मात बळी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- अनैसर्गिकरित्या होणार्‍या मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून केली जाते. जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये तीन हजार 265 व्यक्तींचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये राहुरी 204, कोतवाली 148, तोफखाना 160, भिंगार कॅम्प 116, एमआयडीसी 182, नगर तालुका 163, पारनेर 142, सुपा 42, कर्जत … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात ‘त्या’ कामासाठी मिळाले तब्बल ११कोटी ७९लाख रुपये!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  शासनातर्फे १९७२ पासून बांधण्यात आलेल्या विविध जलसाठ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने आघाडी सरकारने ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. दरम्यान, कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठ्यांमधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. दरम्यान हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठ्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने … Read more

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार, धमकी; तरूणासह नातेवाईकांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  लग्नाचे अमिष दाखवून तरूणाने तरूणीवर वारंवार अत्याचार केला. तसेच तरूणाच्या नातेवाईकाने पीडित तरूणीला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍या तरूणासह त्याच्या नातेवाईकांविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीने फिर्याद दिली आहे. ही … Read more

महावितरणच्या कर्मचार्‍यानेच केली सहाय्यक महाव्यवस्थापकावर शाईफेक

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- महावितरणचा बडतर्फ कर्मचारी सुभाष माधवराव भोगाडे याने महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश लक्ष्मण बुरंगे (वय 39 रा. तपोवन रोड, व्दारका नाशिक) यांच्यावर बैठकीत शाईफेक करून शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी बुरंगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बडतर्फ कर्मचारी भोगाडे विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ संस्थेतील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेतील एका अल्पवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. परमेश्वर गुलाब जैद (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना निंबळक (ता. नगर) शिवारातील तलावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परमेश्वरबरोबर आणखी एक मुलगा होता. तो … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नोकरभरती विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीला माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे व टिळक भोस यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु असून, याचिकेवर १६ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. या याचिकाकर्त्यांच्या वतीने … Read more

जवखेडे तिहेरी हत्याकांड; शस्त्रासह झालेल्या युक्तीवादात काय काय घडलं?…….वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  तालुक्यातील जवखडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी खटल्याच्या अंतिम युक्‍तीवादास मंगळवारी १८ तारखेला सुरूवात केली होती. या खटल्यातील साक्षीदारांपैकी सात साक्षीदारांच्या मुख्य सरतपासणी, … Read more

अरे बापरे! तरुणाचा खून करून,गुंप्तांग जाळण्याचा प्रयत्न; पहा कुठे घडली ही घटना….वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राज्यात सगळीकडे गुन्हेगारी वाढत असून, शहरात जानेवारीच्या पहिल्या महिन्यात ही खुनाची तीसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. याआधी शहरातील व्यवसायिक हसन साजेद पटेल यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, आता औरंगाबाद शहरात हादरवून टाकणारा आणखी एक खून झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more