मटणाचा सुरा घेऊन त्यांचा तरुणावर जीवघेणा हल्ला; या ठिकाणची धक्कादायक घटना
अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याची सुरीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सलमान नसीर सय्यद (वय 19 वर्ष, रा. कानडगाव, ता. राहुरी) या तरूणाने फिर्याद दिली असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more