संगमनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायत जागांसाठी 74.63 टक्के मतदान
अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायत जागांसाठी 74.63 टक्के मतदान पार पडले. तर अकोले तालुक्यातील 4 ग्रामपंचायत जागांसाठी 67.02 टक्के मतदान पार पडले.(polling) संगमनेर तहसीलदार अमोल निकम व अकोले तहसीलदार सतीश थेटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. संगमनेरमधील समनापूर, कुरकुटवाडी, ओझर खुर्द आश्वी बु.,वडगांवलांडगा या 5 ग्रामपंचायत जागांसाठी … Read more