अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस नाईक झाले हवालदार
अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 18 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये संतोष बनकर (शवाशा शिर्डी), दिनेश चक्रनारायण (पोलीस मुख्यालय), चंद्रकांत भोंगळे (राहाता), भास्कर पिचड (संगमनेर शहर), विक्रम कांबळे (पोलीस मुख्यालय), हनुमंत आव्हाड … Read more