जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त
अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून विविध योजना राबवण्यात येत आहे. याचा फायदा देखील महावितरणला होत असल्याचे दिसून येत आहे. थकीत वीजबिल वसुली होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणला आधार मिळतो आहे. नुकतेच कृषीपंपाच्या वीज बिलातील थकबाकी भरण्यासाठी सरकारने महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्यांना झाला आहे. … Read more