दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मंत्रीमंडळात बसलेले मंत्री आम्ही शेतक-यांची मुले असल्याचे छातीपुढे काढून मोफत वीज देण्याची भाषा करीत होते, परंतू आता तेच बांधावर जावून शेतक-यांचे वीज कनेक्शन कट करत आहेत. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही. पीक विमा कंपन्या शेतक-यांना फसवत राहील्या तरी सरकार धिम्म … Read more