अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ११२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

१७ शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना ३०० टॅबचे वितरण !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शैक्षणिक साधनांसाठी वंचित असतांना रोटरी क्लबने दिलेले रोटरी ई – लर्निंग डिजिटल स्कूल टॅब दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून संगमनेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ९०० मुलांना रोटरी इंडिया … Read more

पेन्शनच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

Anganwadi Job Maharashtra News

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवारी श्रीरामपूर पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके म्हणाले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा … Read more

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; बळीराजा हवालदिल

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- अकोल्यातील प्रवरा, मुळा व आढळा परिसरात शुक्रवारी पहाटे सहापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील बिगर आदिवासी भागातून देखील या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतपिकांना एक भरणे झाले असले, तरीदेखील या पावसाने पिकांवर मावा, करपा व इतर बुरशीजन्य रोग वाढण्यास मदत होणार असल्याने तो … Read more

तरुणीच्या अपहार केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीला पाचजणांनी पळवून नेल्याची घटना राहुरी शहरात घडली आहे. याप्रकरणी राहुरी, राहाता व शिर्डी येथील सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, काही दिवसांपूर्वी मिना घनघाव हिने मुलीला … Read more

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा गायींची सुटका

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नुकतेच संगमनेर शहरात कत्तलीसाठी ६ गायी घेऊन जाणारा पिकअप … Read more

जिल्ह्यात यलो अलर्ट जारी; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-पुढचे 48 ते 72 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बदललेलं वातावऱण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचं नुकसान होईल अशी चिंता बळीराजाला पडली आहे. भारतीय हवामान विभागानं कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या आंदाजानुसार 7 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट … Read more

कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार; सात गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळडी शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार चालविणार्‍या चालकाने शेळ्यांना धडक दिल्याने दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहे. तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खंदरमाळवाडी शिवारातील गोकुळवाडी येथे सदाशिव बबन लेंडे हे शेतकरी तथा पशुपालक आपल्या शेळ्या चारण्यासाठी एकोणावीस मैल येथून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले फक्त इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज १५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) नुसार नगर जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७२१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान येत्या १५ जानेवारीला होणार असून, त्याची मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे १९ जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळसीमेच्‍या हद्दीत … Read more

रस्त्यात अडवून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात चोरी, लूटमार आदी घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावं यासाठी पोलीस पथके देखील सक्रिय झाली आहेत. यातच रस्त्यात अडवून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्त्याने पायी जाणार्‍या पादचार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद … Read more

आज फुकटची प्याल उद्याच काय? निवडणूक दारूमुक्त करा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- निवडणूक म्हंटले कि कार्यकर्ते, उमदेवार यांना खुश करण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली जातात. पैशाच्या जोरावर तर कोठे आमिष दाखवून निवडणूक जिंकण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ सुरु असते. यातच अकोलेमधून दारूमुक्त निवडणूक घेण्यात याव्या ही मागणी जोर धरू लागली आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील. यासाठी गावातील जाणत्या माणसांनी, महिलांनी पुढाकार घ्यावा, … Read more

कौतुकास्पद ! विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-अपघातात भाऊ मयत झाल्याने विधवा भावजयीशी विवाह करण्याचे ठरवलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा वडाळा बहिरोबा येथील दिराचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला . समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथे आज विधवा भावजयीबरोबर लहान दिराने लग्नगाठ बांधली. वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिल्याने या अनोख्या विवाह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : BMW कार आगीत जळून खाक,फोटो पाहून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पाचेगाव फाटा येथे लाखो रुपयांची BMW ह्या प्रसिद्ध कंपनीची कार आगीत जळून खाक झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. पवन प्रकाश सदाशिवे रा.औरंगाबाद (रा.अरिहंत जवाहर कॉलनी) हे परिवारासह शिर्डी येथून औरंगाबाद येथे परतत असताना पाचेगाव फाट्यानाजीक कारने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात कार जळून आगीत खाक … Read more

ड्रेसकोडबाबतच्या फलकाला भूमाता ब्रिगेडने काळे फासले

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. मात्र साईसंस्थानच्या याच विनंती फलकावर भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी … Read more

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीत दिनांक 19 जानेवारी 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधीनियम कलम ३७ (१) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, … Read more

महसूलमंत्री म्हणाले.. महाराजांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-  सध्या राज्यात नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विकासात्मक गोष्टींना फाटा देत, आर्थिक उन्नतीच्या गोष्टींवर चर्चा न करता शहरांच्या नामांतराच्या चर्चा हल्ली जोर धरू लागल्या आहेत. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. थोरात म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ९१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२९ ने वाढ … Read more