अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुविधा व समुपदेशन केंद्र सुरु
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुविधा व समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या केंद्राच्या माध्यमातून अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रीयेसाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांसह ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबतचे … Read more