अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या गेल्या २४ तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर तेवढ्याच संख्येची भर रुग्ण संख्येत पडली. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार २८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी … Read more

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून विकासाला दिशा- आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात दिसून येते.यासाठी गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून असलेला समन्वयच विकासाच्या प्रक्रियेला दिशा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोव्हीडच्या संकटानंतर प्रथमच जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्याची सहविचार सभा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील निमज गावच्या शिवारात बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना रविवारी पहाटे घडली असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती संगमनेर वनविभागाचे वनरक्षक सी.डी. कासार यांना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास समजली. वनपाल एस.आर.पाटोळे, वनकर्मचारी अरुण यादव, अण्णा हजारे यांच्यासह … Read more

नाताळच्या धर्तीवर शिर्डीत मर्यादित भाविकांना मिळणार दर्शन,नवीन नियमावली जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- नाताळच्या सुट्यांमध्ये शिर्डीतील वाढती गर्दी लक्षात घेऊन साई संस्थानने नवी नियमावली जाहीर केलीय. साई भक्तांना आता दर्शन काउंटरवर पास न मिळता संस्थानाच्या वेबसाईटवर आरक्षित करावा लागणार आहे. पैसे भरून घेतलेला दर्शनपास पाच दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण केल्यापासून दोन दिवस उपलब्ध राहील. मार्गदर्शक सूचनांच पालन करून जास्तीत जास्त … Read more

साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेली अनेक महिने बंद असलेले शिर्डी येथील साईबाबांचा दरबार आता पुन्हा एकदा खुला झाला आहे. दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांकडून देखील शिर्डी येथे गर्दी केली जाऊ लागली आहे. नुकतेच शिर्डी संस्थानाने नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी नवी नियमावली जारी केलीय. दर्शन पास काऊंटरवर गर्दीच्या काळात मिळणार … Read more

गुटखा तस्करांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा तस्करीवर पोलिसांकडून कारवाईचे धाडसत्र सुरूच आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील जिजामाता चौक परिसरातील एका घरात अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने छापा टाकून 48 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा पकडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस … Read more

मंत्री गडाखांच्या ताब्यातील या ग्रामपंचायतीची सगळीकडे चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात स्वतःला झोकून देत आहे. त्यातच जिल्ह्यातील काही ठिकाणी निवडणूक या बिनविरोध होत असल्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे देखील चांगलीच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या बुधवार दि. … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला, तर नवे १५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार १४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. शुक्रवार … Read more

साईबाबांचा चमत्कार म्हणावं कि काय ? शिर्डीतून बेपत्ता झालेली ‘ती’ महिला तब्बल साडेतीन वर्षांनी सापडली!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  शिर्डीचे साईबाबा अनेकांचे दैवत आहेत. जगभरात त्यांचे भक्त आहेत. अनेक ठिकाणी साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जाती, धर्मांचे लोकं आहेत. बाबांचे अनेक असे चमत्कार आहेत, जे आपल्याला विविध माध्यमातून ऐकयला मिळाले किंवा समजले. असाच चमत्कार इंदोरमधील एका परिवारासोबत झालाय असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. … Read more

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब … Read more

सोळा वर्षाच्या मुलीला पळवून नेले; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज वार्ड नं. १ परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या विद्यार्थिनीला पळवुन नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सदर मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिला ही घरकाम व मेस (खानावळ) चालवते. गोंधवणी रोडवर राहणाऱ्या या महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे की, १७.१२.२०२० रोजी साडेदहाच्या सुमारास … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार १४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५१ ने वाढ … Read more

महसूलमंत्री म्हणतात गावपातळीवरील निवडणूका एकत्र लढणे अवघड

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायतीचे राजकारण गावपातळीवर असल्याने या निवडणूका एकत्रितपणे लढणं अवघड आहे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याची इच्छा आणि जबाबदारी असते. त्यानुसार राज्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व रहावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेलं असून त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामंपचायत निवडणूकांच्या माध्यमातून पहायला मिळेल असे … Read more

दुपारच्या सुमारास ‘तो’ घरातून बाहेर गेला आणि घरी परतलाच नाही अपघातात झाला मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरालगत राहणेमळा या ठिकाणी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संतोष श्रीरंग शेळके (रा. चैतन्यनगर ता. संगमनेर) असे या मयत तरुणाचे नाव आहे.संतोष हा कुटुंबसमवेत चैतन्यनगर येथे राहत होता. दुपारच्या … Read more

लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  ३३ वर्षीय महिलेस लग्नाचे अमिष दाखवून तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या पोलिसाविरोधात घारगाव ता. अकोले पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह चोघांविरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुमठेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील ३३ वर्षीय घरकाम करणाऱ्या … Read more

काँग्रेस नेत्यांवर विखे पाटलांनी डागली तोफ; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- विषय कोणताही असो सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. नुकतेच अशाच एका मुद्यावरून भाजपनेते राधाकृष्ण विखे यांनी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून आता राज्यात राजकारण तापले आहे . भाजपने … Read more

मका खरेदी केंद्रे त्वरितसुरू करावीत : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहर | शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदी करण्यास सुरूवात केली, परंतु अल्पावधीतच खरेदी बंद करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. राज्य शासनाने त्वरित केंद्र पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेलहला कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : कोरोना रुग्णसंख्येने पार केला 67000 आकडा,जाणुन घ्या चोविस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ९७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८७ ने वाढ … Read more