दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने केला हल्ला…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यात दुचाकीवरून घरी जाणाऱ्या सराला येथील विजय नारायण विटेकर (वय २७) याच्यावर बिबट्याने झेप घेतली. सुदैवाने तो बचावला. त्याच्या हाताला व पाठीला बिबट्याचे दात लागल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माळेवाडी-सराला रस्त्यावर रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सराला-गोवर्धन, निमगाव खैरी, … Read more

संथ झालेला वेग पुन्हा वाढला; पुन्हा होतेय बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूवी कमी झाला होता. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र सावधान संगमनेर तालुक्यात कोरोना पुन्हा … Read more

घरात घुसुन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. मारहाण, छेडछाड, विनयभंग अशा घननामुळे महिला अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. राहाता तालुक्यातील हसनापूर परिसरात राहणार्‍या एका 35 वर्षे वयाच्या तरुण महिलेला तिच्या घरी जाऊन घरात बळजबरीने घुसून अत्याचार … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांची तीनहजाराकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने घसरली असतानाच काल पुन्हा एकदा एका दिवसात दोन अंकी संख्या गाठली आहे. काल 7 गावांतून … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील वाढती गुन्हेगारीचा प्रश्न चव्हाट्यावर

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यासह संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढल्याच्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लूटमार, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहरात तब्बल 60 मोटार वाहनांची चोरी झाली असून 18 घरफोड्या झाल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला मात्र अपयश आले आहे. संगमनेर शहर … Read more

लंकेच्या स्कीमची जादू… 20 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी एक मोठी घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी घ्या अशी घोषणा लंके यांनी केली होती. लंकेच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळू … Read more

शांतता प्रिय निवडणुकीसाठी त्यांना आवर घाला; पोलीस अधीक्षकांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहे. जिल्हयात सध्या विविध तालुकामध्ये ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका इत्यादी निवडणुका चालू झालेले आहेत. दरम्यान निवडणूक म्हंटले कि, वादविवाद होणे स्वाभाविक आहे. याच अनुषंगाने भाजपच्या वतीने एक मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ५११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६० ने वाढ … Read more

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याचे वचन देत आयुष्याची गाठ बांधणाऱ्या पती पत्नीचे नातेच जगावेगळे असते. मात्र या नात्याला तडा देत चारित्र्याच्या संशयावरून चक्क पतीने पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हि खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील नपावाडी येथे घडली. याप्रकरणी राहाता पोलीस … Read more

दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर केला हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील सराला – माळेवाडी रस्त्यावर बिबट्याने तरुणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. … Read more

मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळावी

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून कोरोना आजाराचा समावेश गंभीर स्वरुपाच्या आजारांमध्ये करावा आणि मार्च पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविडच्या वैद्यकिय बिलांची परिपूर्ती मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे व … Read more

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार नेवासा तालुक्यात घडला आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

नोकर भरतीत झाला घोटाळा; राज्यपालांकडे केली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- शिक्षकसेवक भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. म्हणून अनेक ठिकाणी पैसे भरून शिक्षक म्हणून रुजू होण्याचे प्रमाण शिक्षण संस्थांमध्ये सुरु झाले आहे. यामध्ये लाखोंची देवाणघेवाण होत असते. दरम्यान अशाच जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत नौकर भरती घोटाळा झाला आहे. श्रीरामपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत … Read more

व्यावसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सुवर्ण व्यावसायीक ऋषिकेश शिवाजी मैड (वय 28) या सुवर्ण व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि घटना संगमनेर शहरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हि घटना काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश मैड यांनी … Read more

पहिल्या टप्प्यात ‘या’ व्यक्तींना मिळणार ‘कोरोना लस’

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार यांचे अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे समन्वयक असणार आहेत. तर तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, गटविकास … Read more

आता अधिक भाविकांना मिळणार साईंचा आशिर्वाद

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने नवी नियमावली जारी केलीय. त्यानुसार आता साईबाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे. नाताळ सुट्ट्यांसाठी साई संस्थानची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून चार भावांत झाले वाद, एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात भानस हिवरे गावात जमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नईम अब्दुल्लतीफ देशमुख (वय 55 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या खून प्रकरणी नेवासा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि मयत नईम व त्याचे मोठा भाऊ … Read more

डंपर व दुचाकी धडकेत एक जण ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर दुचाकीस डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर कोपरगावहून नाटेगावाकडे जाणाऱ्या दुचाकीस डंपरने धडक दिल्याने बाबुराव किसन मोरे रा. नाटेगाव ता. कोपरगाव हे गंभीर जखमी झाले. त्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना … Read more