अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ८१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०३ ने वाढ … Read more

बिबट्याने शेळी व घोड्याचा फडशा पाडला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नेवासे तालुक्यातील माका तसेच पाचुंदे म.ल.हिवरे,आडगाव तसेच इतर परिसर शेजारच्या गावात बिबट्याच्या वावरामुळे घाबरटीचे वातावरण निर्माण झाले … Read more

ग्रामपंचायत निवडणूक! ‘या’ तालुक्यामधील गावांमध्ये विखेंचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील पंचवीस गावांत निवडणुका होत आहेत. त्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींवर विखे समर्थकांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे. तेथे महाविकास आघाडीचे मंडळ उभे करण्याच्या दृष्टीने हालतचाली सुरू झालेल्या आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या संगमनेर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहे. तेथे आमदार विखे यांचा गट व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करतील !

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे … Read more

जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवा मुख्यमंत्री ठाकरे यांची जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना सूचना !

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवा, मास्क वापराबाबत जनजागृती करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिली. दरम्यान, कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून १२० नवे पॉझिटिव्ह आढळून आले. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. पोलिस … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला मिळाले जीवदान

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे दहशत वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन नागरिकांना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याने अनेक मानवीवस्तीवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अजूनच चिंता वाढली आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील जवाहरवाडी शिवारातील बहौदिन इनामदार यांच्या … Read more

गुन्ह्यांमधील जप्त दारू पोलिसांनी केली नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलची कंबर कसली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात दारूच्या अड्ड्यांवर टाकलेल्या धाडसत्रात जप्त दारू नष्ठ करण्यात आली आहे. नेवासे बेकायदेशीर दारूविक्रीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या २१ हजारांच्या दारूच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उपअधीक्षक सूर्यदर्शन मुंडे … Read more

रुग्णालयात उपचार बंद असल्याने आर्थिक वंचितांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात करोना उपचार केंद्र सुरू केल्याने अन्य रुग्णांवर उपचार करणे बंद केले गेले होते. मात्र आता करून परिस्थिती आटोक्यात येत आहे. यामुळे येथील पूर्वीचे उपचार व इतर सेवा सुरु कराव्यात अशी मागणीकेली जात आहे. सध्या श्रीरामपुरात साधारण आठ ते दहा रुग्ण सापडतात. ही संख्या अतिशय … Read more

शिर्डीचे नाव बदनाम करणाऱ्या दीप्ती व तिचा पती मनोज सोनी यांची नार्को टेस्ट करा !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- शिर्डी येथून इंदूरची महिला तीन वर्षापूर्वी बेपत्ता झाली होती ती इंदूर येथेच आता सापडली आहे, मात्र ही महिला शिर्डीतून बेपत्ता झाली होती, आणि तिच्या पतीने या महिलेचे अपहरण झाल्याची मोठी चर्चा केली होती. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यासंदर्भात मिसिंग गुन्हा दाखल झाला असला तरी हे प्रकरण खंडपीठा पर्यंत गेले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बोलेरो जीप कंटेनरखाली घुसली चार जणांसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल (खंदरमाळ) येथे बोलेरो जीपचालक पुढे चालणार्‍या कंटेनरखाली घुसल्याचा प्रकार समोर आलाय.  दरम्यान या घटनेत चालक जखमी झाला आहे.  तर चार जण थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.  याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोलेरो … Read more

खासदार विखे म्हणाले…सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका असा सल्ला देत पक्ष बदल व सत्ता बदलामुळे सर्वात जास्त नुकसान आमचे झाले मात्र सत्तेसाठी आम्ही जगलो नाही असे स्पष्ट करत राजकारणाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर समाजकारणाच्या दृष्टीने काम करत आलो असल्याचे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत केले. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या … Read more

सख्खे भाऊ पक्के वैरी… जमिनीच्या वादातून केला खून

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने सख्या भावावर धारदार चाकूने पोटावर सपासप वार करुन जीवे ठार मारुन खुन केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयत नईम अब्दुल लतिफ देशमुख, वय ५० रा. भानसहिवरा, ता. नेवासा यांचामुलगा साहील नईम देशमुख, वय २४ हल्ली रा. मुकुंदनगर, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुंगीचे औषध देत तरुणीवर कारमध्ये बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- एका २८ वर्षाच्या तरुण विद्यार्थिनीला मैत्री करून लग्नाचे अमिष दाखवून नगर येथे तारकपूर स्टॅण्डबर बोलावून तेथून कारमध्ये नेवून थंड पेयात काहीतरी गुंगीकारक द्रव्य पाजून गुंगलेल्या विद्यार्थिनीवर कारमध्येच आरोपी सुयश उत्तम भोर, रा.एमआयडीसी नगर याने बलात्कार केला. याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा नगरपासुन … Read more

कोल्हार येथील पुलावरील पोहोचमार्ग दुरुस्ती काम- वाहतुकीत बदल

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्‍ह्यामधील कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम मे. डायमंड कंस्ट्रशन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. त्‍यापैकी पहिला टप्‍पा हा दि. 4 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021, दुसरा टप्‍पा 8 जानेवारी 2021 ते … Read more

संतप्त शेतकर्‍यांनी निळवंडेच्या कालव्यांचे बंद पाडले

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-अकोले तालुक्यातील मेहेंदुरी ते फरगडे वस्ती दरम्यान निळवंडे डाव्या कालव्याचे काम जलद गतीने चालू आहे. या कामाचा ठेकेदार बेजबाबदारपणे काम करत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी करून शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत खडसावले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोविस तासांत कोरोना रुग्णसंख्या झाली कमी आज वाढले फक्त इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२० ने वाढ … Read more

४५ वर्षाच्या वक्तीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरात वार्ड नं ६ स्मणानभूमीजवळ असलेल्या परिसरात सोमवारी साडेतीनच्या सुमारास १३ वर्षं वयाच्या अल्पवयीन मुलीचा ४५ वर्ष वयाच्या इसमाने तिला धरून लज्जा उत्पत्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. मुलीने जोरजोरात आरडाओरडा केला तेव्हा आरोपी पोलीस को बताया तो तुम्हारे परिवार को जानसे मारुंगा, अशी धमकी देवुन … Read more

…तर कोपरगाव नगरपरिषदेस एक ते दीड कोटी रुपयांचा भुर्दंड !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करून ती योग्य पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचे काम करून घ्यायची जबाबदारी असलेल्या निसर्ग कन्सल्टन्सी या संस्थेला आधीच्या सत्ताधारी गटाने कामाबद्दल कुठल्याही सूचना-नोटीस न देता हाकलून लावले, तसा ठरावही करून घेतला. त्या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे हे जुने सत्ताधाऱ्यांनीच सांगावे, असा प्रश्न … Read more