अहमदनगरकर संकटात … इंग्लंडहून आलेले प्रवासी वाढले , आतापर्यंत तब्बल ….

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला. हा नवा स्ट्रेन अंत्यत घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. त्यामुळे कोरोनाचा पुढील कोणताही धोका नको म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. नवीन करोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 39 जण इंग्लंडहून … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू तस्करांवर अर्थपूर्ण दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे सत्र सुरूच आहे. या व्यवसायावर संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. संगमनेर शहर व तालुक्यात वाळूतस्करी पुन्हा जोरदार सुरू झाली. वाळू तस्करांची अनेक वाहने दंड न भरताच परस्पर सोडून दिली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रवरा, मुळा, आढळा, … Read more

महसूलमंत्र्यांच्या शहरातील अबोल भिंती बोलू लागल्या

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- गेल्या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात हागणदारी मुक्तीत देशाच्या पश्चिम विभागात पाचव्या क्रमांकावर बाजी मारणाऱ्या संगमनेर नगरपालिकेने यंदाच्या वर्षासाठी देखील कंबर कसली आहे. केवळ शहरातील दैनंदिन स्वच्छतेपूरते कार्य न करता आपलं शहर अधिक सुंदर कसं दिसेल या विचारातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु आहे. 2021 च्या स्वच्छता सर्वेक्षणात दैनंदिन … Read more

निवडणूक रणांगण ! ग्रामपंचायतसाठी गडाख-मुरकुटे गट भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी निवडणुकीचा सामना अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. असाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील निवडणुकांदरम्यान दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, गावागावांत राजकीय फड रंगू … Read more

तालुक्यातील कोरोनाची गाडी सहा हजारांचा टप्पा गाठणार !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यतील कोरोना रिकव्हरी रेट सुधारला आहे. तसेच पूर्वीसारखे कोरोना बाधितांची नोंद आता होत नसली तरी देखील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कारण शहरासह जिल्ह्यातील गावपातळीवर अद्यापही कोरोनाचे सक्रिय प्रकरणे समोर येत आहे. तसेच कोरोनाचा नवा अवतार आता समोर येऊ लागल्याने नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. … Read more

निवडणूक रणधुमाळी! 31 उमेदवारांनी अर्ज केले दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. यासर्वा दरम्यान कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी 8 ग्रामपंचायतसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला … Read more

बहिणीला त्रास का देतो म्हणत मेव्हण्याच्या डोक्यात फावडे घातले

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे बहिणीला त्रास का देतो म्हणत एकाच्या डोक्यात फावडे घालून चुलत मेव्हाण्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत संजय गोरक्ष कदम, वय ४५ रा. सलाबतपूर, ता. नेवासा हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी संजय कदम यांचे चुलत … Read more

पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर घेतला ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच मुळा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारा डंपर घारगाव पोलिसांनी पकडला असून एका व्यक्तीविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १५ लाख रुपयांचा डंपर व २० हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी … Read more

धक्कादायक ! पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाच्या मुलीचे तिच्या मित्रासह तिघांनी अपहरण करुन तिला नगरमधील नेवासा येथे नेत तिच्यावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील … Read more

मोठी बातमी : कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलेल्या देशातून अहमदनगरमध्ये ११ जण आले..

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे.दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. त्या सर्वांची होणार कोरोना चाचणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ००१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने वाढ झाल्याने … Read more

तहसिलदारांच्या हस्ते ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या माहिती व कार्यदिशा पुस्तकाचे प्रकाशन

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-ग्राहक पंचायत अकोले शाखेच्या वतीने ग्राहकांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणुक केली जाते हि बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार तहसिलदार मुकेश कांबळे यांनी काढले. तर ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास गटविकास अधिकारी वगळता इतर कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याबाबत ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अकोले तहसिल प्रशासन व अकोले तालुका ग्राहक पंचायत, महाराष्ट्र, … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-शिर्डी शहरात एका उपनगरात राहत असलेली एका अल्पवयीन मुलगी घरात जात असताना तिला हाताला धरून मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निघोज गावातील बाळासाहेब प्रभाकर महाले … Read more

ग्रामपंचायत रणधुमाळी! निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊअगळे आहे. यातच आता जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वत्र कार्यकर्ते तसेच पुढारी मंडळी देखील या कामामध्ये सवतःला झोकून देत आहे. एकीकडे बिनविरोधाचा नारा देण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे थेट लढती होण्याचे चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका … Read more

वाहतुकीचा बोजवारा उडाला; पोलीस मात्र पावत्या फाडण्यात व्यस्त

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात बेशिस्त वाहतूक चालकांमुळे तसेच उदासीन पोलीस प्रशासनामुळे वाहतूक कोंडी सातत्याने निर्माण झालेली पाहायला मिळते. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान श्रीरामपूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढू लागले आहे. शहरातील चौकांमध्ये सिग्नल बंद राहिल्यास व पोलीस नसल्यास वाहतूक सुरळीत राहते असा वाहनचालकांचा अनुभव … Read more

वेग घटला मात्र वाढ कायम; सावधानता बाळगा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात 23 डिसेंबरपर्यंत दोन हजार 626 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 540 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 18 हजार 590 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान गेल्या 24 तासात शहरासह तालुक्यात अवघे 3 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 88 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरातील विश्वस्तांची निवड जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी आज शनिशिंगणापुर येथील अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन लगेचच शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या नवीन अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे. नवीन विश्वस्त यादी पुढीलप्रमाणे 1)शिवाजी आण्णासाहेब दरंदले 2) दिपक दादासाहेब दरंदले 3)शहाराम … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- संगमनेर परिसरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले असून शहरातील बसस्थानकाजवळ लावलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (दुचाकी नं. एमएच १७ व्ही २३६४) ही भरदिवसा दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गणपत महादू ताडगे, रा. कऱ्हे, ता. संगमनेर यांच्या तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more