हॉटेलमधून पळविलेले कुत्र्याचे पिल्लू आढळले मृत अवस्थेत

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- सोने, चांदी, पैसे आदी चोरीच्या घटना याआधी आपण ऐकल्या असतील, मात्र मुक्या प्राण्याला चोरल्याची घटना जिल्ह्यातील सुपा येथे घडली आहे. पळविलेले कुत्र्याचे पिल्लू हे मृत अवस्थेत आढळून आले आहे. हि धक्कादायक घटना नारायण गव्हाण येथे घडली आहे. याप्रकरणी हॉटेलचे मालक साहिल राजेंद्र गाडेकर यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

माजी खासदार दिलीप गांधींच्या समर्थनार्थ धावले सदस्य

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- सुमारे दीड-दीड कोटीच्या दोन संशयास्पद नोंदी करून कोटीचा अपहार केल्याबद्दल येथील नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार,दिलीप गांधींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गांधींच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील काही सदस्य धावून आले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार माजी खा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंग्लंडहुन आलेल्या त्या नगरकरांचे अहवाल आले वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- राध्या इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करणेत येत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तरुणास १२.६ लाखाची स्कॉलरशिप प्राप्त !

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या संगणक विभागातील विद्यार्थी गोपाल पांडुरंग वाघ याची मिडास क्रिएटिंग इंटरप्रीमियर फ्लोरिडा, पुणे येथे १२.६ लाखाची स्कॉलरशिप प्राप्त झाली असून, महाराष्ट्रातून यासाठी निवडला गेलेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. मिडास संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाइन … Read more

रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल 10 मे ते 18 जून अशा रहाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री हसन मूूूश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे … Read more

बेकायदा दारू विक्रेत्यांवर पोलिसांची संक्रांत; लाखोंचा माल केला हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-नुकताच नाताळ सण झाला असून आता नवीन वर्ष काही दिवसांवर आले आहे, यामुळे अनेक ठिकाणी दारूचा पूर वाहत असतो. तसेच अनेक ठिकाणी अवैध दारूचा सुळसुळाट झालेला देखील पाहायला मिळतो. यामुळे पोलीस पथके सावधान झाले आहे. त्यानुसार पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरासह सरस्वती … Read more

चार वर्षातील सातवे मुख्याधिकारी ‘या’ नगरपालिकेत झाले रुजू

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर नगरपालिकेचे चार वर्षातील सातवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्ताने नगरपालिका शिक्षक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब गांगड व प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक रवी पाटील, रईस जहागिरदार, शिक्षक बँकेचे … Read more

इंग्लंडहून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची संख्या २५ जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची केली आरटीपीसीआर चाचणी

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- इंग्लंड देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण द्वारे आलेली यादी राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविली आहे. त्यानुसार, महानगर पालिका क्षेत्रात एकूण १९ तर ग्रामीण भागातील ०६ प्रवाशी असे २५ प्रवाशी इंग्लंडहून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी … Read more

दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात बेकायदा मद्यविक्रीचा सुळसुळाट पाहायला मिळत असतो. याला आळा बसावा यासाठी पोलीस पथके देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली असतात. नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर विभागाने आज श्रीरामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका दारू अड्ड्यावर छापा घातला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

कोरोनामुळे श्री क्षेत्र देवगड येथील यात्रोत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- नेवासे तालुक्‍यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती उत्सवास अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे. सामाजिक अंतराचे पालन करत मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाने प्रारंभ झाला. पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, रात्री वीस ते पंचवीस भाविकांच्या उपस्थितीत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान कोरोनाची परिस्थिती पाहता … Read more

व्यापाऱ्याने फसविले; शेतकऱ्याने थेट कृषी मंत्र्यांकडे केली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शेतीसाठी पाईपलाईन करण्यासाठी लागणारे पाईप नामांकित कंपनीचे असल्याचे भासवून शेतकर्‍याची फसवणूक झाली आहे.दरम्यान हा प्रकार राहाता तालुक्यातील केलवड येथे घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील केलवड येथील शेतकरी सोनवणे यांनी आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी राहात्यातील एका व्यापार्‍याकडून आयएसआय मार्कचे सुपर गरवारे या कंपनीचे पीव्हीसी … Read more

ख्रिश्‍चन समाजातील विद्यार्थ्‍यांनीशिक्षण क्षेत्राममध्‍ये चांगल्‍या पध्‍दतीची गुणवत्‍ता प्राप्‍त केली – सौ.शालिनी ताई विखे

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- ख्रिश्‍चन समाजातील विद्यार्थ्‍यांनी शिक्षण क्षेत्राममध्‍ये चांगल्‍या पध्‍दतीची गुणवत्‍ता प्राप्‍त केली आहे. भविष्‍यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना समाजाची सेवा करण्‍यासाठीही पुढाकार घ्‍या असा संदेश जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी दिला. नाताळ सणाच्‍या निमित्‍ताने लोणी येथील शारोन चर्चमध्‍ये गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या हस्‍ते आयोजित … Read more

साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्तांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर (वय ६५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. खांबेकर यांना गेल्या काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाल्याने नाशिक येथील अशोका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि … Read more

वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- बदनामीची धमकी देत एकाला वीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे. दरम्यान याप्रकरणी चौघांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अतुल प्रभाकर गायकवाड यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या गेल्या २४ तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२५ ने वाढ झाल्याने … Read more

शेतकर्‍यांची व्यापार्‍याकडून 1 लाखाची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  कबाड कष्ट करून आपल्या जमिनीत सोने पिकवून जगाचे पोट भरणारा बळीराजा आज अडचणीत असून आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे पैशाची लालच असलेले काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. नुकतेच श्रीरामपूर मधील एका शेतकऱ्याची एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: पुणे- नाशिक महामार्गावरील चंदनपुरी घाटात अपघात

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे, आज नाताळाच्या दिवशी जिल्ह्यातील एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान हा अपघात संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला … Read more

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचाही गौरव केला – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जगद्गुरु संत तुकारामांच्या नाण्यांचे प्रकाशन करून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनी वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचाही गौरव केला आशा शब्दात भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लोणी ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के … Read more