पुन्हा पकडला गुटखा; दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी अकोले रोडवर करण्यात आली. दुचाकीवर अवैध गुटखा वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळताच अकोले नाका येथे पथक पाठवून कारवाई करण्यात आली. गोपाळ एकनाथ राठी (४०, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता..

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काल रात्री उशिरा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, ही हत्या … Read more

27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नुकतेच कोरोनाच्या काळात पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान झाले. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्ते देखील जोमाने निवडणुकीच्या कामात पुढाकार घेत आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील माहे जुलै … Read more

तरुणीच्या मोबाईलवर संदेश पाठवत केला विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका 23 वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर व्हाट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलून धमकी … Read more

वस्त्र परिधान मुद्यावरून तृप्ती देसाईंनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. आता याच मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती … Read more

पत्नीला औषध विषारी पाजून ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- घरवाली  बाहरवालीच्या नादातून आजवर अनेक खळबळजनक प्रकार घडले आहे. एकीसाठी दुसरीचा काटा काढण्याचा धक्कादायक प्रकार याआधीही तुम्ही ऐकले असतील, असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. प्रेम करण्यात अडसर ठरते म्हणून पत्नीला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपावरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार २४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६३ ने … Read more

तोकडे कपडे घालून साई मंदिरात येऊ नये; मंदिर प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली केली. यातच जगभर ख्याती असलेलं शिर्डीचे साईमंदिर देखील खुले केले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून येथे दर्शन सुरु करण्यात आले आहे. यातच कपडे परिधानावरून मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन … Read more

या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय चांगला भाव

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 नगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या आवक मध्ये २ हजार गोण्याची घट झाली. गावराण कांद्याला भाव जास्तीत जास्त ४ हजार रुपये पर्यंत होता तर लाल कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव निघाले. काल गावरान कांद्याची ३७ हजार १९७ गोण्या आवक झाली. एक नंबर दर्जा असलेल्या … Read more

उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- सध्या नगर जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे. चोऱ्यांचे सत्र सुरु असताना आता खून दरोडे आदी घटनांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथे अस्तगाव नांदूर रोडलगत ऊसाच्या शेतात अज्ञात पुरुष जातीचा बेवरस … Read more

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली, मात्र जनतेची इच्छापूर्ती झाली नाही !

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसान भरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून कोरोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज … Read more

मोठी बातमी : आमदार निलेश लंके यांनी घेतला ‘हा’ निर्णय म्हणाले यापुढे ….

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून होणारे सत्कार स्वीकारण्यास माझे मन धजावत नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये, सत्कार करायचाच असेल तर अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केलं आहे. लोकप्रतिनिधी … Read more

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानप्रकरणी 2 डिसेंबरला सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-कीर्तनातून पीसीपीएनडीफ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या प्रोसेस इश्‍यूच्या आदेशाला इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून त्यावर पुढील सुनावणी सुरू आहे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या … Read more

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सदस्य मंडळाची मुदत ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामध्ये बेलापूर … Read more

कट्टा बाळगणारा अटकेत,त्याचा मुलगा मात्र फरार

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत राउंड बाळगणाऱ्यास पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याचा मुलगा मात्र फरार झाला. सलाबतपूर येथील विलास काळे (वय ६५) कट्टा घेऊन गावात फिरत आहे, अशी माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी, सहायक निरीक्षक भरत दाते, पोलिस नाईक राहुल यादव, महेश कचे, अशोक कुदळे, गणेश … Read more

या तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेय

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती … Read more

बिबट्याची दहशत… वनविभाग करतेय जनजागृती

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा व गोदावरी नदी परिसरासह तालुक्यातील अनेक भागांत बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. यामुळे नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात नादुरुस्त रस्त्यांच्या समस्येने नागरिक हैराण

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्‍यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या … Read more