सोमवारी पहाटे ऑनलाईन पध्दतीने रंगणार दिवाळी पहाट गाणी
अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर शहराची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणाऱ्या महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेला दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी(१६ नोव्हेंबर ) सकाळी सहा वाजता फेसबुकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर होणार आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वरसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्या वतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा संगमनेरकर रसिकांनी आपापल्या घरूनच आनंद … Read more









