रस्त्यावरचे अतिक्रमण उपसरपंचाला पडले महागात
अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- शहर असो वा गाव ठिकठिकाणी अतिक्रमण ही समस्यां सर्वाना भेडसावत असते. प्रशासनाच्या उदारपणामुळे या गोष्टींना वाव मिळतो. मात्र अशाच एका ठिकाणच्या अतिक्रमणाचा भुर्दंड उपसरपंचाला भोगावा लागला आहे. नेवासा तालुक्यातील मंगळापूर मधील पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मंगळापूर (ता. नेवासे) विद्यमान उपसरपंच पोपट माणिक गव्हाणे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर राहण्यास जिल्हाधिकारी राहुल … Read more