पाय घसरला आणि त्याचा शेवट झाला

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणाचा नदी पात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबात समजलेली माहिती अशी कि. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील राजेंद्र काशिनाथ भोसले हा सकाळी प्रवरा नदी पात्रा जवळ गेला असता त्याचा पाय घसरून तो नदीमध्ये पडला. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोना सुसाट

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- घरी राहा सुरक्षित राहा… विनाकरण फिरू नका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसते आहे. कोपरगावात आज (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे 101 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 33 जणांचे अहवाल बाधित तर 68 निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती … Read more

या शिक्षकाचा संघर्ष ऐकून डोळ्यात येईल पाणी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे पार करण्यासाठी हातभार लावणारे शिक्षक आपण सर्वानी पाहिले असतील. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शिक्षक हे मेहनत घेत असतात, मात्र आज एका शिक्षकाला स्वतःचा आर्थिक डोलारा रुळावर यावा यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. कोतूळ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 25 हजारचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने … Read more

जिल्ह्यातील या गावात आजपासून जनता कर्फ्यु

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   अकोले – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहून प्रशासनाला चांगलाच घाम फुटला आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच जिल्ह्यात दररोज मृतांच्या आकडेवारी मध्ये देखील वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने आजही थैमान घातले असून आज अकोल्यातील राजूर येथे 66 संशयित रुग्णांची तपासणी केली होती. … Read more

….म्हणून गुरुजींनी धाडले शिक्षण मंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षक हे व्यक्तिमत्व नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. मात्र आज शिक्षणदिन असून आजच्याच दिवशी गुरुजींना आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पत्र धाडवे लागले आहे. शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी शिक्षकदिनी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई … Read more

लोकप्रिय सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे आकस्मित निधन

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग मास्तर म्हणून सर्वपरिचित झालेले आणि नगरसह कोपरगाव राहुरी, पारनेर या तालुक्यात प्रदीर्घ सेवा बजावलेले सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. युवान संस्थेचे संस्थापक संदिप कुसळकर आणि जिल्हा पोलीस विशेष शाखेतील कर्मचारी प्रविण कुसळकर यांचे ते वडिल होते.मूळचे पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी गावचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७८ संगमनेर ७७ राहाता ३६ पाथर्डी ३१ नगर ग्रा.३१ श्रीरामपूर ३७ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा १९ श्रीगोंदा ३७ पारनेर १९ अकोले २९ राहुरी २१ शेवगाव ३ कोपरगाव ५० जामखेड ३२ कर्जत १४ मिलिटरी हॉस्पीटल ०३ बरे झालेले एकूण रुग्ण:२११३२ आमच्या इतर … Read more

धक्कादायक बातमी : जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी आहे एक गायी पळवणारी टोळी !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू केल्यानंतर गोरक्षकांनी आणि गोपालकांनी आनंद व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात जर गोवंश हत्येसाठी नेताना दिसत असेल तर गोरक्षक आणि गोपालक त्यास प्रतिबंध करताना दिसतात. परंतु कोपरगाव शहरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक गायी पळवणारी टोळी येथे कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरात … Read more

माझ्याच वाहनावर कारवाई का करता ? म्हणत तो तहसीलदार यांच्या दालनात आणि आत्मदहन….

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- काल (शुक्रवार) नेवासे महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो (एमएच 04 एफडी 8278) या वाहनावर कारवाई केली होती. यामुळे त्रासलेल्या सदर इसमाने थेट नेवासा तहसीलदार यांच्या दालनात धडक मारली आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नेवासा खुर्दचे मंडल अधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे ‘ऑनलाईन’ विभाजन , मुख्यालयात श्रीरामपूरने मारलीय बाजी !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा खूप मोठा आहे. त्याचे प्रशासकीय दृष्टीने विभाजन व्हावे अशी मागणी अनेक दशकांपासून सुरु आहे. परंतु जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. परंतु शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या जरी जिल्ह्याचे विभाजन झाले नसले तरी सध्या सोशल मीडियातून यावर काम सुरु झाले आहे. जिल्हा विभाजनाचा ऑनलाईन (https://vote.pollcode.com/39751421) मतदानाचा खेळ रंगला आहे. यात … Read more

ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ नदीच्या पाण्यात मृतदेह सापडला !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे पुरुष जातीचे मृतदेह सापडला आहे. या बाबतची माहिती शहर पोलिस स्टेशनला मिळताच सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास डाऊच बुद्रूक येथील गोदावरी नदीच्या पाण्यात हा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याबाबत पोलिस … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही मुलगी डोळे बंद केले तरीही वाचू शकते !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- जगात अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळी कला अंगभूत असते. आपल्या अंगातील वेगळ्या पणामुळे अशा व्यक्ती विशेष बनतात. अशाच एका अनोळख्या व्यक्तीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. नेवासे तालुक्यातील भेंडा येथील सराफ व्यवसायिक सागर पंडित यांची 9 वर्षांची कन्या तन्वी ही डोळे बांधून हाताच्या बोटांनी कागदावर लिहिलेले … Read more

या पेक्षा दुदैव काय असाव ? ‘त्याची’ चूक इतकीच कि रस्त्याच्या कडेला उभा राहिला होता…

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दररोज हजारो अपघात घडतात व त्यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. मात्र केवळ रस्त्याच्या कडेला उभा राहिल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोची (एम.एच.-१२, एन.एक्स.-६१५७) मागील बाजूची दोन्ही चाके निखळली. यातील एक चाक … Read more

पत्रकार रायकरांचा मृत्यूला आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकट घोंगावत असताना केवळ मोठ मोठी हॉस्पिटल उभारले गेली त्यामध्ये मात्र सुविधांचा अभाव असल्याने एका अभ्यासू पत्रकाराला आपले प्राण गमवावे लागले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुविधांच्या अभावामुळे कोपरगावचे पत्रकार जावाई पांडुरंग रायकर (वय ४२) यांचा बळी गेल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू झाली. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे पुणे येथील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८६७ नवे रुग्ण,वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८२, अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

धक्कादायक! कोरोनाने घेतले आणखी ‘इतके’ बळी ; मृतांची संख्या @ ३३९

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाणवाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार काल सायंकाळी ६ ते आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ३३९ झाली आहे. त्याआधीच्या अहवालानुसार त्यामागील २४ तासांत २४ जणांचा … Read more