कोरोनाच्या बिलात ‘इतकी’ अतिरिक्त रक्कम ; प्रशासनाकडून हॉस्पिटलला नोटीसा
अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने अद्यापपर्यंत 80 बिलांची तपासणी पूर्ण केली आहे. यात सुमारे 8 हॉस्पिटलकडून 8 लाख … Read more