कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून  आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६६ ने … Read more

रेल्वे सेवा सुरु होताना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे देखील कार्यान्वीत करावी

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  मागील सहा महिन्यापासून कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले असताना दळणवळण देखील ठप्प आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया पार पाडत असताना रेल्वे सेवा सुरु होताना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे कार्यान्वीत करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना व नगर पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या वतीने सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे हरजितसिंह वधवा, अशोक कानडे, … Read more

गणेश विसर्जन शांततेत, सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर शहरात व तालुक्यात ग्रामीण भागात गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेने व ग्रामपंचायतीने गणेश मूर्तींसह निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर वाहनांची व्यवस्था केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन स्थळी गर्दी टाळण्यासाठी नदीपात्रावर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. श्रीरामपूर तालुक्यात कोणताही अनूचित प्रकार न घडता गणेश विसर्जन शांततेत पार पडले. … Read more

लाखो रुपये डिपॉझिट जमा करणाऱ्या हॉस्पिटल वर अजुन कारवाई का केली नाही मनसेचा आयुक्तांना सवाल?

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरणाची परिस्थिती खूप भयंकर झाली असून कोरोना आजारावरील गंभीर रुग्णांवर आश्वासनांचे त्रास असणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन उपलब्ध होत नसून खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकरिता पन्नास हजार ते एक लाख रुपयांची रक्कम डिपॉझिट घेतल्यानंतरच रुग्णांना दाखल करत असल्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून फक्त श्रीमंतांनाच हे खाजगी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहाव्या मजल्यावरून उडी घेत मुख्याध्यापकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद गोरक्षनाथ तांबे (४६) यांनी कुंकुलोळ संकुलाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.  ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजता घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. तांबे यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. इमारतीखालीच तांबे यांचे कपड्याचे दुकान आहे. निबे देवकर वस्तीनजीक दातीर … Read more

दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पुढे ढकलल्या

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ही बहुतेकवेळा ऑक्टोबर महिन्यात … Read more

या तालुक्यातील पथविक्रेत्यांना पंतप्रधान मोदींमुळे कर्ज

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  हातावर पोट असलेल्या व शहरात फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांचा कोरोना संकटामुळे आर्थिक डोलारा पूर्णतः कोलमोडला आहे. बंद व्यवसाय पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील पात्र पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे कर्जवितरणास सुरवात झाली आहे. कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा … Read more

ठेकेदारावर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- नेवासे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्ता कामातील अनियमितता व गैरव्यहवारासंदर्भात संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या नगर येथील कार्यालयासमोर नेवासे काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, प्रवीण तिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेवासे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून झालेल्या नेवासे … Read more

रुसलेला विरु चढला पाण्याच्या टाकीवर

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी कृष्णा विठ्ठल जाधव (वय 28 वर्षे) याने कौटुंबिक वादातुन चक्क घराजवळीलच इंग्लिश स्कुलच्या आवारातील ग्रामपंचायतीच्या 50 फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढण्याचा पराक्रम केला. वर कोणी येवु नये म्हणुन शेवटच्या टप्यातील लोखंडी शिडी काढुन टाकली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल … Read more

यामुळे धरणाचे अकरा दरवाजे केले बंद

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   धरणाचे दरवाजे उघडलेले पाहण्यास गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, मंगळवारी सकाळी मुळा धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. याचवेळी धरणाचे पहिले तीन दरवाजे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात आज तब्बल ६२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार १८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.४९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२२ ने वाढ झाली. … Read more

आता जाणवतोय रक्ताचा तुटवडा ! रुग्णांची मोठी पंचाईत

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर … Read more

पत्रकार रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ९४ रुग्ण वाढले जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार १८३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९४ ने … Read more

पत्रकारीतेतला पांडुरंग हरपला..

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   पत्रकार पांडुरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील होते. कुटुंबात कुणीही सुशिक्षित नसल्याने शिक्षणाचा ध्यास घेत अत्यंत हालाकीची परीस्थिती असताना कठीण परीस्थितीत शिक्षण पुर्ण केले . २००४ ते २००५ साली रानडे इन्ट्युटुट येथे पत्रकारीतेची पदवी घेतली होती. त्याकाळातच त्यांनी (लॉ) कायद्याची पदवी धारण केली. २००६ ते २००७ … Read more

कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांची परवड, उपचार देता का उपचाराची आर्तहाक

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्‍या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक … Read more

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं नुकतंच निधन झालं आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा … Read more