अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६१० रुग्ण वाढले, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाली. … Read more

वाद्यवृंद चालकांवर बेकारीची कुर्‍हाड; ‘इतक्या’ लाखांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर आज अनंत चतुर्थ दिवशी लाडक्या गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात आला. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांची उत्सुकता वाढवणारी आणि डोळ्यांची पारणे फेडणारी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या धर्तीवर या सोहळ्यावर अनेक मर्यादा असून विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे ना ढोल ताशांचा गजर… ना डीजेचा … Read more

कोरोनामुळे खासगी रुग्णालयांच्या नियमातही ढिलाई ; ‘ह्या’कडे होतोय कानाडोळा

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोनाचे संक्रमण संपूर्ण देशात फैलावत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक कामकाज विलंबित राहिली आहेत. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील अनेक रुग्णालयांची परवाना मुदत महिनाभरापूर्वीच संपली आहे व त्याच्या नूतनीकरणाकडे मात्र कानाडोळा होताना दिसत आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 152 रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.८२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने … Read more

महिलेची घरात गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरातील एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील बेलापूर रोडवरील एका वस्ती याठिकाणी राहणारी माहिलेने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या महिलेला तातडीने शहरातील कामगार दावखान्यात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २६९ संगमनेर ४५ राहाता ४७ पाथर्डी ०९ नगर ग्रा.४९ श्रीरामपूर २४ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा १३ श्रीगोंदा ४० पारनेर १२ अकोले ५० राहुरी २५ शेवगाव १८ कोपरगाव २७ जामखेड २८ कर्जत ०४ मिलिटरी हॉस्पीटल ०४ इतर जिल्हा ०४ बरे झालेले एकूण रुग्ण:१८५५७ आमच्या … Read more

विखेंच्या शेतातील ‘त्या’ बिबट्याचा ड्रोनच्या सहाय्याने शोध; पण….

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील शनिवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे त्यांच्या लोणीतील शेतावर त्या नातवांसोबत असताना अचानक त्यांच्यासमोर असणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला होता. व त्या त्यातून सुदैवाने बचावल्या होत्या. या घटनेमुळे सोमवारी वनाधिकार्‍यांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या साह्याने उसाच्या शेतात बिबट्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. खासदार डॉ. सुजय विखे पाटील … Read more

श्रीरामपूरमध्ये कोरोनाने घेतला ‘त्या’ समाजसेवकाचा बळी

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. काल श्रीरामपूर शहरातील एका समाजसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मृतांचा आकडा 22 इतका झाला आहे. तालुक्यात नुकतीच ३ डॉक्टरांनाही कोरोनाची … Read more

‘ह्या’ कारणामुळे १४०० रुग्ण झाले कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- आयुर्वेदिक उपचारांची जोड मिळाल्याने १४०० रुग्ण कोरोनावर मात करू शकले. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळाले नसताना नगरमधील वैद्यांनी उपचारांत सातत्य राखून महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली कामगिरी केली. आयुष मंत्रालय, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, नोडल ऑफिसर डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा आयुष व … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी बिबट्या मृतावस्थेत सापडला !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी कोंबडवाडी शिवारातील राजेश मारुती कदम यांच्या शेती गट नंबर ९३ मध्ये दीड वर्ष वयाची बिबट्या मादी शनिवारी रात्री साडेआठ वाजता मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी ही बाब दत्ता चिने यांना सांगितली. चिने यांनी कोपरगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. वन अधिकारी आर. एन. सांगळे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा खून; दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे २८ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास पुंजा भागाजी नरोटे (६०, खडांगळी, तालुका सिन्नर) यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली.  त्यांचा लोणी येथील प्रवरा रुग्णालयात ३० ऑगस्टला सायंकाळी मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मृताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ४२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.२५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२१ … Read more

चहा पिताना समजले ‘असे’ काही अन फुटला दरदरून घाम

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  वीज प्रकल्पातील ‘तो’ कर्मचारी चहा पीत होता. चहा पिताना त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची मादी बंद केलेल्या उंच गेटवरून उडी मारून बाहेर पडल्याचे दृश्य दिसले आणि त्यांची घाबरगुंडी उडाली. याचे कारणही तसेच होते. सिक्युरिटी गार्ड बी. एन. मोरे हे चहा घेण्यासाठी दहा मिनिटापूर्वी गेट बंद करून खाली आले होते. … Read more

आ. संग्राम जगतापांनी घेतलंय ‘असे’ काही दत्तक; लोक म्हणतात आमदार असावा तर असा …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप हे तरुणांसाठी एक प्रेरक आहे. त्यांचा जनसंपर्ग आहे जनसमूह अफाट आहे. त्यांचा काम करण्याच्या अलग अंदाजामुळे ते नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात. आताही त्यांनी असे काही काम केले आहे की, लोक म्हणतायेत ‘आमदार असावा तर असा’… याबाबत अधिक माहिती अशी: जिल्हा वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यांत … Read more

निसर्गाची चमत्कारिक घटना घडणारे ‘असे’ एक सुंदर गाव !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- निसर्गाची कृपा, चमत्कार कोणाच्या सांगण्यावरून घडत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून बदलतही नाही. निसर्गाचे अनेक चमत्कार किंवा मानवी शक्तीला न समजणारी कोडे खूप आहेत. अशीच निसर्गाची चमत्कारिक घटना घडणारे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. ते म्हणजे अकोले तालुक्यातील चोंढे घाटावरती वसलेले घाटघर. दरवर्षी हे घाटघर गाव चार महिने धुक्यात असतं. … Read more

प्रसूतीनंतर ‘ती’च्या जाण्यानेही धास्तावलेत कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे. अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला.  यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली. अशा यापरिस्थितीमध्ये येथील कर्मचारी सध्या कामकाज करत असताना वनविभागाचे अधिकारी सांगत होते की, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आज सकाळपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने … Read more

अहमदनगर मध्ये आज तब्बल ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर :आज ७०० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा२९७ संगमनेर३३ राहाता२९ पाथर्डी२४ नगर ग्रा.५० श्रीरामपूर२३ कॅन्टोन्मेंट२० नेवासा१४ श्रीगोंदा३२ पारनेर१६ अकोले३२ राहुरी ११ शेवगाव५ कोपरगाव४९ जामखेड५१ कर्जत४ मिलिटरी हॉस्पीटल१० बरे झालेले एकूण रुग्ण:१७८७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved