पीक जोमात तरीही शेतकरी संकटात; पिकांबाबत होतंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील शेतकरी वेगळ्याच गोष्टींशी झुंज देत आहे. वेगळेच संकट त्याच्यावर ओढवले आहे. बटाटा, भुईमूग, सोयाबीन या खरीप पिकांची वाढ … Read more

शेतकऱ्यांवर आता केसाळ अळींचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता पुन्हा शेतकऱ्यांवर केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनस्पती, पिकांची पाने … Read more

स्व. रामराव आदिक यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या ठिकाणी पहिली एमआयडीसी आणून आपली आत्मियता दाखवून दिली. त्यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. त्यांनी तालुक्यासाठी भरीव योगदान दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन … Read more

धक्कादायक : गायी चोरुन विकणाऱ्या टोळीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता?

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- गायी पळवणारी टोळी कोपरगाव शहरात कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरातमधून आलेल्या गोरक्षकांच्या गायी पळवून त्या खाटकांना विकत असल्याची माहिती हाती आली. धक्कादायक म्हणजे ही टोळी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची चर्चा आहे. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला गेला. मात्र, … Read more

उसावर ह्या दोन रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर उसावर पांढरी माशी व तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ‘अशोक’च्या कार्यक्षेत्रातील २२ हजार हेक्टरवर आठ ते नऊ लाख टन ऊस आहे. पांढरी माशी, तांबेरा रोगाने ऊस खायला सुरुवात झाली आहे. ज्या भागात जास्त पाऊस पडतो व हवेत ८०% आर्द्रता असते, त्या … Read more

अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून….

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना गर्दणी येथील खानापूर शिवारातील घडली. अकोल्यात महिला अत्याचाराची पंधरा दिवसांत घडलेली ही चाैथी घटना आहे. आठ दिवसांपूर्वीच ब्राह्मणवाडा येथे मतिमंद युवतीवरील व मुथाळणे येथे अल्पवयीन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे २९० मृत्यू, जाणून घ्या तुमच्या भागातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोना उपचारादरम्यान सर्वाधिक मृत्यू अहमदनगर शहरात झाले आहे. अहमदनगर शहरातील १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील मृतांचा आकडा मोठा आहे. दररोज सरासरी सहा मृत्यू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२ मार्चला कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५० जणांना कोरोना झाला. त्यातील १७ हजार … Read more

मुलगा अंत्यविधीला उपस्थित राहू न शकल्याने मुलीनेच दिला पित्याला अग्नी…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील प्रसिद्ध डॉ.बबनराव राजाराम चिंधे (वय 65 वर्षे) यांचे रविवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. आजारी असलेला मुलगा अंत्यविधीला उपस्थित राहू न शकल्याने मुलगी डॉ.आश्विनी हिनेच पित्याला अग्नी दिला. मूळचे माळी चिंचोरा येथील रहिवासी असलेले डॉ.चिंधे हे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्त 30 ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ४६५ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६५ ने … Read more

ब्रेकिंग: विखेपाटील घरावर आला होता काळ; शालिनी विखे म्हणतात सुदैवाने बचावले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  आपल्याकडे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. याचीच प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. शालिनीताई विखे या आणि त्यांचे दोन नातू आलेल्या मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी … Read more

सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस बँक राहणार बंद; ‘ह्या’ आहेत सुट्ट्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- येत्या दोन दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यामुळे तुम्ही आतापासून बँकेशी संबंधित कामे उरकण्यास सुरुवात करा. कारण पुढच्या महिन्यात बँकेस खूप सुट्ट्या आहेत. सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये दर महिन्याला काही सुटी बंधनकारक असतात. महिन्याच्या सर्व रविवारी आणि दुसर्‍या शनिवारी बँका बंद असतात. बँक बंद असताना इतर सर्व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८ रुग्ण वाढले, वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १४२ संगमनेर १८ राहाता ११ पाथर्डी २३ नगर ग्रा.१५ श्रीरामपूर २२ कॅन्टोन्मेंट ०८ नेवासा १४ श्रीगोंदा १९ पारनेर १८ अकोले २३ राहुरी ०६ शेवगाव १० कोपरगाव ५३ जामखेड २४ कर्जत १३ बरे झालेले एकूण रुग्ण:१७१७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

चिंता वाढली! कोकमठाणच्या ‘त्या’ वृध्देचा कोरोनाने मृत्यू; २३ रुग्ण नव्याने वाढले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. काल कोपरगाव शहरासह तालुक्यात काल 23 कोरोना बाधित रुग्ण … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ कोरोना योद्धांचे पगार रखडले; तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार रखडले असून गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवकांचे अद्याप पगार मिळालेला नाही. यासाठी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना नियमित पगार होण्याचे निवेदन देण्यात आले. सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन … Read more

प्रवरेत वाहून गेलेला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-प्रवरा नदीवरील संगमनेर येथील जुन्या छोट्या पुलावरून मोटारसायकवरून जाणार्‍या दोघा युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एकजण बचावला दुसरा मात्र वाहून गेला होता. शरद कोल्हे असे वाहून गेलेल्याचे नाव होते. काल सकाळी त्याचा मृतदेह वाघापूर शिवारात नदीपात्राच्याकडेला पाण्यावर तरंगताना आढळून … Read more

चिंताजनक ! तीन डॉक्टरांसह 23 जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आता सामान्यांबरोबच डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काल श्रीरामपूर तालुक्यात तिघा डॉक्टरांसह 23 जण कोरोना बाधित आढळले आहेत. आता तालुक्यातील कोरोना बाधितांची … Read more

खऱ्या गुन्हेगाराला अटक करा, आरोपीच्या वडिलांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील मतिमंद युवतीवरील कथित बलत्कारप्रकरणात पीडितेच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अटक केलेला माझा मुलगा अजित निर्दोष आहे. खऱ्या गुन्हेगाराचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधितांचे रक्ताचे नमुने, मृत अर्भकाचे रक्त, केस, नखे, हाडांची डीएनए व आरएनए चाचणी करण्यात यावी, अशी मागणी रंगनाथ बजाबा … Read more