कोरोनामुळे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव | शहर व उपनगरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी सध्या सुरू आहे. शुक्रवारी सुमारे साडेतीन हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. २३ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. शनिवारी ४२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. १८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. १५८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. २९ स्राव तपासणीसाठी … Read more




