जिल्ह्यातील `या` तालुक्यात कोरोनाने पाय पसरले
अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जुलै महिन्यांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र,अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. राहाता तालुक्यात कोरोना पाय पसरू लागला आहे. राहाता तालुक्यात दिवसभरात 25 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरात 10 तर शिर्डीत 10 … Read more