नगरमधील गोंधळ चव्हाट्यावर; कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना
अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात करोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिव्हिल आणि खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, प्रशासनातील सावळा गोंधळ सुरु असल्याने उपचारा अभावी लोकांना ताटकळत आहे. आता आरोग्यविभागाला कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना. सावेडीतील 46 वर्षाची महिलाही कोरोना चाचणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सकाळीच … Read more