‘त्या’ आरोपीचा तिसर्या दिवशीही सुगावा नाही,पोलीस निरीक्षक म्हणाले….
अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला मुठेवाडगाव खून प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सचिन काळे रूग्णालयात उपचार घेऊन येताना फरार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. परंतु आता तीन दिवस उलटूनही पोलिसांना याचा सुगावा लागला नाही. गंगापूर, पैठण,औरंगाबाद परिसरात तपास सुरु असून त्याला पकडण्यात यशस्वी होऊ असे पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी म्हटले … Read more