‘निळवंडे’संदर्भात ‘ह्या’ मंत्र्याचे मोठे वक्तव्य
अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- उत्तरेतील अकोले, संगमनेर या मोठ्या तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामात बरेच अडथळे आले आहेत. परंतु याच्यावर मार्ग काढत त्याचे काम प्रगतीपथावर राहिले. आता नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, निळवंडे कालव्यांची कामे बंद पडू देणार नाही. त्यासाठी तातडीने … Read more