सरकार असंवेदनशील; पन माझ पाठबळ इंदोरीकरांसोबत – राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांची निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. विखे पाटलांनीही इंदोरीकर महारजांना आपल पाठबळ दिलेल आहे. इंदोरीकरांनी पुत्रप्राप्ती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचेवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय मंडळी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे पाहायला मिळत आणि आज … Read more