अहमदनगर ब्रेकिंग : गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ;नोटा टाकल्या खाऊन?
अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अकोलेचे गटविकास अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले. भास्कर रेंगडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून एका ठेकेदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. धाड पडल्याचे लक्षात येताच रेंगडे यांनी नोटा खाऊन टाकल्याचे समजते. नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे उपविभागीय … Read more