‘ह्या’ठिकाणी आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही यल अपवाद राहिलेला नाही. परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना मोठी बाजारपेठ असलेले सावळीविहीर गाव त्याला अपवाद ठरले होते. मात्र काल दुपारी नगर-मनमाड रोड लगत सोमैयानगरमध्ये एका 42 वर्षीय महिलेला करोनाची लागण … Read more