श्रीरामपूरमध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह
अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : श्रीरामपूरमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कोविड १९ साठी येथील तत्काळ निदान तपासणी शिबीरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही याठिकाणीच तत्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने येथील वार्ड … Read more