Akole News : दुचाकी गाड्यांच्या चोरीचे सत्र सुरु ! दीड लाख रुपये किंमतीची बुलेट…
Akole News : शेंडी येथून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने बुलेट गाडी चोरून नेल्याने भंडारदरा परिसरात दुचाकी चोरांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु झाल्याचे लक्षात येत आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजुन १० मिनिटांनी शेंडी येथील बसथांब्यावर असणाऱ्या हॉटेल डॅमव्ह्यु समाधानजवळून अमित पवार या युवकाची अंदाजे … Read more