Shirdi News : शिर्डीत दिंडीत कंटेनर घुसून चौघांचा मृत्यू, उर्वरित अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर शिरल्याने रविवारी (दि.३ डिसेंबर) मोठा अपघात झाला होता. यामध्ये चार वारकरी मृत्यू पावले होते. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले होते. आता या आठ अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या तभेटीबाबत मोठी अपडेट आली आहे. अपघातग्रस्त आठही वारकऱ्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती कुटे हॉस्पिटलने दिली आहे. यातील दोघांना घरी सोडण्यात आले असल्याचेही … Read more