अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अकोले : मतिमंद अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथील रमेश हरिभाऊ निंबाळकर याच्याविरुद्ध अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्यातील एका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पिडीत मुलगी आईवडिल कामासाठी बाहेर गेलेले असताना घरी एकटीच रहात असे. एक दिवस घरातील मंडळींनी तिचे … Read more