सरसकट पिकांचे पंचनामे करणे गरजेचे – विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार
राहुरी :- अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला नुकसानभरपाई देण्यासाठी भाग पाडू, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. रविवारी त्यांनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व विविध ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आमदार प्राजक्त तनपुरे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. ए. शेख, … Read more