निलेश लंके आमदारच नाहीत तर देवदूतही ! ह्या घटनेनंतर तुमचेही मत बदलेलच…

Ahmednagar News

Ahmednagar News : खरं तर देवदूत, मसिहा कैवारी, हे सगळे शब्द फक्त परिकथेत चित्रपटात ऐकायला मिळतात, पण आजच्या कलीयुगात कोणी म्हणालं की, खरंच देवदूत आहे, कोणी जो तुम्हाला अडचणीच्या काळात मदतीचा हात देईल, तर १०० टक्के आमदार निलेश लंके यांचे नाव अग्रभागी आहे. पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील साळवे कुटुंबियांतील ९-१० वर्षांची तेजस्विनी साळवे या … Read more

Ahmednagar News : महिलेसह मुलाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखलची मागणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील तिसगाव येथील महिलेने नऊ वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी (दि. ९) घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पतीसह सासरच्या पाच लोकांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा संदीप नरवडे (वय ३५) व ओंकार संदीप नरवडे (वय ९) दोघेही राहणार तिसगाव, ता. पाथर्डी अशी मृतांची … Read more

अहमदनगर मध्ये हे काय झालं ? माणुसकीच्या भावनेतून तरुणीला घरी आणले आणि तिने घरदार लुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : एका युवतीला माणुसकीच्या भावनेतून आपल्या घरात आसरा देणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले असून, ज्या युवतीला मदत केली तिनेच घरातील १ लाख २० हजारांची रोकड आणि ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, असा तीन लाखांचा ऐवज घेवून पोबारा केल्याची घटना एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसीत काम करणाऱ्या एका महिलेच्या फिर्यादीवरून जसलीन … Read more

Ahmednagar News : शंभर वर्षात पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील ह्या मंदिरात चोरी ! दानपेटया फोडल्या लाखो लंपास…

Ahmednagar News

Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील चार दान पेट्या उचलून नेत त्यातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे मंदिराचे पुजारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. याबाबतची समजलेली माहिती अशी की, … Read more

Ahmednagar Crime : स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम पळवली

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : माजी सैनिकाने शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम असलेली पिशवी दोन अनोळखी इसमांनी त्यांचे लक्ष विचलीत करत हातचलाखीने पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.८) दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँकेच्या गेट जवळ घडली. याबाबत सुभाष पोपट गरड ( वय ४१, रा. निंबोडी, ता. नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मनीषा संदीप नरवडे (वय ३५) व ओमकार संदीप नरवडे (वय १०), या मायलेकाने त्यांच्या शेताजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तिसगावमध्ये मायलेकाने आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गारुडकर वस्ती जवळील विहिरीजवळ पोहोचले. मायलेकाचे … Read more

Ahmednagar News : पतीने बायको आणि आईवर कोयत्याने हल्ला केला,जखमी पत्नीचा अखेर मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे तीन दिवसांपूर्वी अज्ञात कारणावरून पतीने पत्नी व आईवर कोयत्याने हल्ला केला होता. याघटनेत पत्नी व आई दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान आरोपीची पत्नी उषा रोडे वय ३५ वर्षे, रा. चोभेवाडी हीचा नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी आरोपीने सुध्दा स्वतः घराजवळ असणाऱ्या डीपीवर चढून … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मुलगा नसल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण करीत शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी या प्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासु आणि सासरा यांना अटक केली. पुढील तपास पोलीस … Read more

Ahmednagar Breaking : ग्रामपंचायत कारभारात पतीचा हस्तक्षेप, अखेर त्या महिला सरपंचावर अविश्वास ठराव !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : तालुक्यातील राजापूर येथील लोकनियुक्त महिला सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्याविरुद्ध सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलच्या १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे, ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप यासारख्या विविध कारणावरून श्रीगोंदा अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे दि.९ रोजी दुपारी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला. तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त … Read more

Nighoj Kund : निघोज कुंडात पाय धुण्यासाठी गेलेली महिला परत आलीच नाही…

Nighoj Kund

Nighoj Kund : पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन स्थळावरील कुंडात पाय धुण्यासाठी गेलेली महिला पाय घसरल्याने बेपत्ता झाली असून, दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरू असून, अद्याप मृतदेह हाती लागला नाही. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोह गव्हाण येथील पद्माबाई शेषराव काकडे ही ५५ वर्षे वयाची महिला पाय धुण्यासाठी कुंडात उतरली असता, पाय घसरून … Read more

Ahmednagar News : पैंजण आणि सॅनिटरी पॅडवरून समजलं खून कोणी केला ? अखेर अहमदनगर जिल्ह्यातील मामा भाच्याला अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar News : मागील आठवड्यात अकोले तालुक्यातील कातळापूर येथे एका २५ वर्षे महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पायातील पैंजण व पर्समधील सॅनिटरी पॅडवरून पोलिसांनी महिलेचा शोध घेतला व आरोपींना बेड्याही ठोकल्या. कल्याणी महेश जाधव (रा. वांबोरी, तालुका राहुरी) असे महिलेचे नाव आहे, तर आरोपी महेश महेंद्र जाधव हा महिलेचा पती असून त्याचा भाचा सूत्रधार … Read more

Ahmednagar News : आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सोनईत निषेध मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी येथील हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धा अभिषेक करून आरोपीला कडक कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर काल मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सोनईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच धनंजय वाघ यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दुग्धा अभिषेक करण्यात येऊन सोनई पोलीस ठाण्यावर … Read more

स्टेटसला औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह गाणे ठेवल्याने ‘त्या’तरुणाविरोधात गुन्हा दाखल !

Ahmednagar Crime

Ahmednagar News : स्टेटसला औरंगजेबाचा फोटो ठेवून आक्षेपार्ह गाणे लावण्यात आले. या घटनेमुळे राहुरी तालूक्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. ही घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दिनांक ६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की कन्हैय्या भरत दिघे हा तरूण राहुरी तालुक्यातील धानोरे येथील रहिवाशी आहे. या … Read more

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झाली ओळख, स्वस्तात सोने देतो बोलला आणि केल असे काही…

Shrigonda News

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा उपयोग करत हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला व त्याच्या आईला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने देऊन ड्रॉप टाकत फसवणूक केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरात दि.३ ऑगस्ट रोजी घडली याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दीपक कोंडीबा वाघमारे (वय २२, रा. कुरुंदा, ता.वसमत जि. हिंगोली) या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

गृहमंत्र्यांनी नगर शहराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : माजी महापौर कळमकर यांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : ऐतिहासिक नगर शहरात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली आहे. मात्र या घटनेने शहरात वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार शहरात घडले असून यातून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. हे थांबण्याची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Shevgaon News : पाच हजार बोगस खरेदी- विक्री व्यवहार ! उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा

Shevgaon News

Shevgaon News : शेवगाव शहरातील बोगस बिनशेती जागेच्या नोंदीबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी दिला आहे. एक वर्ष होऊनही गुन्हे दाखल होण्यास विलंब लागत असल्याने यात अधिकाऱ्यांबाबत बचावात्मक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप मुंढे यांनी केला आहे. शेवगाव शहरात ४२ ब अंतर्गत बेकायदेशीर बिनशेती आदेश … Read more

MLA Rohit Pawar : ‘सीना’ वरील सहा बंधाऱ्यांना सरकारची मंजुरी ! आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Maharashtra News

MLA Rohit Pawar : ‘कर्जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवर ६ बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून सीना नदीवरील १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे. तसेच उर्वरित ४ बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी बनावट दस्तऐवज तयार करून जमीनविक्री करणारी टोळी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरासह तालुक्यातील जनतेला फसविणारी व बनावट दस्तऐवज तयार करून जमीन अथवा प्लॉटची खरेदी करून देत आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. गेल्या चार महिन्यांत असे फसवणूक झालेले चार प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यापैकी एकजण पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टोळीचा छडा लावण्यासाठी ग्रामिणचे पोलिस उपाधिक्षक सुनील पाटील यांनी … Read more