ब्राउझिंग वर्ग

Ahmednagar South

अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्यावर चालत्या मोटारसायकलवरून गंठण ओरबाडले !

अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील पाठीमागील बाजूस बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील सव्वाचार तोळ्याचे दोन गंठण चालत्या दुचाकीवरून ओरबाडून नेले. चालत्या दुचाकीवरून दागिने…

श्रीगोंद्यातील या सहकारी सेवा संस्थेत झाला तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार

 श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगाव येथील पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत दि.१/०४/१८ ते ३१/३/१९ या दरम्यान २ कोटी २३ लाख ४१ हजार ६९९ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले…

हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? माजीमंत्री पाचपुते यांना हरवण्यासाठी शेलार यांनी उचलले हे पाऊल !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांना…

त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ असे म्हणत अकोल्यातील जि.प सदस्य सुषमा…

अहमदनगर जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा नवा इतिहास !

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत झेडपीत विखेंची दहशत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  'अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील…

विखे कुटुंब अशा पद्धतीने वागणार असेल तर भविष्यात याचे विचित्र पडसाद उमटतील !

अहमदनगर :- माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी ताई विखे पाटील व माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केले आहेत. …

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी हा नेता आक्रमक !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष…

कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून सुरुवात

 जामखेड:  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून सुरुवात झाली आहे. तालुक्यातील किमी १ ते ५ चिलवडी शाखा कालवा, किमी ६ ते ९…

अहमदनगर जिल्ह्यातील शेती – बाजारभाव 

नगर: बाजार समितीत शुक्रवार (दि. १३ रोजी) मेथीच्या भाजीची मोठी आवक झाल्याने भाव चांगलेच पडले होते. प्रतिजुडीला २ ते ४ चार रुपये भाव मिळाला. त्याच बरोबर कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने…

अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान !

अहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक…