“कांद्याने केला, शेतकऱ्यांच्या वांदा”, वाऱ्याच्या लहरी प्रमाणे भाव बदलत असल्यामुळे शेतकरी हवालदिल
अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्या ऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. कांदा हे नगदी पिक असले तरी तेवढेच बेभरवश्याचे आहे. मग ते उत्पादनात असो की दरामध्ये. गेल्या आठवड्यात कुठे दर स्थिर … Read more