प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा परिसरात घुमला चिमुरड्यांचा किलबिलाट

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  कोरोना मुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. यातच शालेय विभागाने जाहीर केल्या नुसार आज पासून पहिले पासूनचे वर्ग सुरु सुरु झाले आहे.  या अनुषंगाने आज नगर जिल्ह्यातील शाळा परिसरात देखील चिमुरड्यांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झाल्या असल्याने … Read more

पोलिसांना त्रास देणे ‘त्याला’ पडले महागात!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- केवळ पोलिस हा शब्द उच्चारला तरी अनेकांची बोबडी वळते. त्यामुळे पोलिसांना त्रास देणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मात्र दारू पिल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. याची प्रचिती श्रीगोंदा तालुक्यातील एकास आली आहे. पोलिसांच्या आपत्कालीन नंबरवर कॉल करून काही इसम मारहाण करत असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस … Read more

१९ गावांतील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. या बाबत कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात राहुरी तालुक्यातील १९ गावातील शेतकऱ्यांनी आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तहसील … Read more

लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून तरुणास दगडाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून संदिप चव्हाण या तरूणाला लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण करून, मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल मानसी येथे घडली असून याबाबत 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप रायभान चव्हाण( वय २८ वर्षे ,राहणार देवळाली प्रवरा … Read more

बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनात वाढ करण्याचे मोठे आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बदलत्या हवामानात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हे सर्वात मोठे आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान हा एक उपाय ठरू शकतो. त्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी केले. राहुरी … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ६४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घेतला गळफास

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने, तसेच आई-वडिलांना खर्चासाठी ३० हजार रुपयांची मागणी करत असल्याने पतीने आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी ७ वाजेच्या कालावधीत नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे घडला. गोपीचंद रोहिदास भोसले (३०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे गळफास घेतलेल्या पतीचे … Read more

…म्हणून या तालुक्यात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर दिला ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  सक्तीची वीज बिल वसुली थांबविण्यात यावी. खंडित करण्यात वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा. या मागणीसाठी ढोकेश्वर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील शेतकऱ्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील महावितरणच्या कार्यालयावर तब्बल सहा तास ठिय्या दिला. यावेळी परिसरातील विविध गावचे चारशे ते पाचशे शेतकरी उपस्थित होते . सकाळी ११ वाजता सुरू झालेले … Read more

शेवगाव तहसील गेट समोरच युवकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  शेवगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. भाऊसाहेब घनवट असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा कारण अद्याप स्पष्ट नाही. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. सदर युवक … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 51 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कल्याण – विशाखापट्टणम या महामार्गाचे काम देवराई गावात रखडले आहे. तसेच या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्यामुळे होणारे अपघात. यामुळे तालुक्यातील देवराई या गावातील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराचे नगरकडे डांबर घेऊन जाणारे डंपर गावातच अडडवून अगोदर इथले खड्डे बुजवा मग नगरच्या कामाकडे डंपर घेऊन जा अशा स्पष्ट शब्दात … Read more

‘हे’ महाविकास आघाडी नव्हे ‘अपयशी’ सरकार ! आमदार राजळे यांची टीका : या कारणास्तव आ. राजळे यांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता शेतक-यांचा अंत पाहू नये,नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अद्याप या शेतक-यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई दिलेली नाही. आता थकीत बिलासाठी शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही.भाजप सरकारने पाच वर्षाच्या काळात एकदाही शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत … Read more

अरे बापरे! पोलिस उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अन …

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- चक्क एका पोलिस उपनिरीक्षकालाच जबर मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याची खळबळजनक घटना पाथर्डी शहरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील … Read more

लखपती बनला बेघर, उपासमारीची आली वेळ

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- एकेकाळी लखपती असलेल्या वृद्ध व्यक्तीवर आज मुलांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर राहून उपासमारीची वेळ आली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना अतिशय निंदनीय असून संबंधित वयोवृद्ध इसमाला न्याय मिळावा. अशी मागणी काही लोकांनी केली आहे. सलिम शहाबुद्दिन इनामदार वय ६६ वर्षे हे राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात रहावयास होते. त्यांची … Read more

पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातील १७ हजारांची रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  पाथर्डी शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क एका पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक संदीप भगवान फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेले,तालुक्यातील तिसरी घटना ! परिसरात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तिसरी घटना घडल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध राहुरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या कुटुंबांसमवेत घरात झोपलेली होती. पहाटेच्या वेळात मुलगी घरातून गायब असल्याचे दिसून आल्याने नातेवाईकांनी शोध … Read more

मोकाट कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण परिसरातील मोकाट कुत्र्यांचे पाळीव जनावरांवर होणारे हल्ले शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक ठरले असून लहान मुलांवर हल्ला होण्याची भीती गावकऱ्यांत असल्याने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. मुळा धरणाच्या लगत असलेल्या शेरी चिखलठाण परिसरात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. या भागातील नामदेव … Read more

Ahmdnagar breaking : आमदार मोनिका राजळे यांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या आ. मोनिकाताई राजळे व भाजपा कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे. कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. … Read more