‘त्या’परिसरातील ग्रामस्थ म्हणतात आता दोन बिबटे ! मात्र वनविभागाचे अधिकारी म्हणतात हे तरस आहे!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथे दोन बिबटे पाहिलले असून याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा तरस असल्याची माहिती दिली आहे. जेऊर परिसरातील जरे वस्ती येथे चार दिवसांपूर्वी अपघातात एका ७ वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला होता. या बिबट्यासोबत दोन बछडे असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. जरे वस्ती परिसरात राम शंकर तोडमल यांनी … Read more

‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हात जोडून केली ‘ही’ विनंती!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज बिलापोटी अचानकपणे बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण कार्यालयात धरणे आंदोलन केले. महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करीत शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंताना घेराव घातला. सध्या थोडा अवकाळी पाऊस झाल्याने पिके टिकली असून, येत्या दोन तीन … Read more

जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून अधिक

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. अनेक दिवसांपासून ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा अखेर ऑफलाईन द्वारे सुरु झाल्या आहेत. नुकतेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. यातच नगर जिल्ह्यातील पाहिली ते चौथीच्या चार हजार 582 शाळांमध्ये 2 लाख 10 हजार 640 विद्यार्थी दाखल झाले … Read more

पशुधन आले धोक्यात; वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातील जनावरे दगावतायत

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस अन गारठ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह पशुपालकांना बसतो आहे. जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर आणि नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंंढ्या दगावल्या असल्याची धक्कादायक घटना घडू लागल्या आहे. जिल्ह्यात गुरूवारी सांयकाळीपर्यंत संततधार पाऊस थंडीमुळे 714 शेळ्या-मेंढ्या दगावल्या असून 125 वर उपचार सुरू आहेत.आकडेवारी पाहता अंदाज येऊ शकतो … Read more

तापमान घसरल्याने जिल्हा गारठला; ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीचा कडाका जिल्ह्यात वाढला असून गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. त्यामुळे नगरकर गारठले आहेत. नगर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी सकाळपासून पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काल दिवसभर आणि रात्रीही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पाऊस काही जास्त पडला … Read more

जिल्हा शल्यचिकित्सकांची बॅग झाली गहाळ ! सिव्हिलमधील ‘ह्या’ कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी त्यांच्या पत्नीला देण्यासाठी दिलेल्या वस्तूची बॅग कर्मचार्‍याकडून गहाळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी संजय गंगाधर वाकचौरे (रा. चंदनापुरी ता. संगमनेर) याच्याविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांच्या पत्नी … Read more

Guidelines for Mahaparinirvana Day : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना

Guidelines for Mahaparinirvana Day :- मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये / महाराष्ट्रामध्येही ओमिक्रॉन प्रजातीची काही प्रकरणे आढळून आलेली असल्याने या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची … Read more

जिल्ह्यातील ‘या’ १८ गावात होणार पोटनिवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील १८ गावातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच नगर तालुक्यात तब्बल ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. मात्र, त्यातील १८ जागा सध्या रिक्त आहेत. या जागांवर आता तहसीलदार उमेश पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. तहसील … Read more

जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून विविध योजना राबवण्यात येत आहे. याचा फायदा देखील महावितरणला होत असल्याचे दिसून येत आहे. थकीत वीजबिल वसुली होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणला आधार मिळतो आहे. नुकतेच कृषीपंपाच्या वीज बिलातील थकबाकी भरण्यासाठी सरकारने महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. … Read more

पारनेर नगरपंचायतीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास झाला प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच नगर अर्बन बँकेसाठीची निवडणूक पार पडली होती. आता पारनेर नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी बुधवापासून (दि. १ डिसेंबर) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. यावेळी प्रथमच निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया नगरपंचायत कार्यालयातूनच राबविण्यात येत असून मतमोजणीही नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या हॉलमध्ये … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 68 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान तब्बल ५०० पेक्षा जास्त मेंढरांचा मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये ५०० पेक्षा जास्त मेंढरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या दुर्घटनेचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आ. निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष … Read more

ट्रॅक्टरचे टायर बदलत असताना घडले असे काही की दोघे थेट रुग्णालयात पोहचले

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-दोन ऊस तोडणी कामगार उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना अचानक फुटून जबर जखमी झाले असल्याची घटना आरडगांव येथे घडली आहे. या दोघा कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघे प्रसाद शुगर कारखान्याचे कामगार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे … Read more

महावितरणने आपली पठाणी वसुली थांबवावी : हतबल झालेल्या शेतकऱ्यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या वसुलीसाठी अनेक रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाले असून, महावितरण कंपनीने पठाणी वसुली थांबविण्याची मागणी शेतक-यांकडुन करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर परिसरात महावितरण कंपनीकडून थकबाकीच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा धडाका धरण्यात आला आहे. … Read more

आळंदीवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- एकादशीची वारी करून आळंदीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात १६ भाविक सुदैवाने बचावले असून, दोन गंभीर जखमी झालेल्या भाविकांना पाथर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील पाखरे पिंपळगाव फाट्यावर भाविकांची ही पिकप पलटी झाली. आळंदी येथून दर्शन घेऊन हे भाविक परभणी कडे जात होते. राष्ट्रीय … Read more

माझ्या आईप्रमाणे माझा देखील खून करतील… रेखा जरेंच्या मुलाची एसपींकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेले हत्याकांड म्हणजे रेखा जरे हत्याकांड याविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रेखा जरे हत्याकांडप्रकरणी जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आपल्या जीविताला धोका निर्माण असल्याबाबत तक्रार केली आहे. रुणाल जरे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 25 नोव्हेंबर … Read more

रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघात: पोलिस कर्मचारी गंभीर जखमी!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन यात एक तरूण पोलिस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडली. पाथर्डी पोलिस ठाण्यातील एकनाथ गर्कळ हे पाथर्डी पोलीस ठाण्यात आपली ड्युटी बजावण्यासाठी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येत होते. त्यावेळी आगसखांड गावाच्या फाट्यावर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्डयांमुळे गर्कळ … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम