धक्कादायक:- लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाची दीड लाखांची फसवणूक !
अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाला युवतीने सुमारे दीड लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात रेखा निलेश कदम (रा. आकृती बिल्डिंग, मार्केट जवळ, वाशी, नवी मुंबई) या नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, हनुमान मोहनराव काळे (वय ३०,रा. सारोळा, ता.जामखेड) या युवकास … Read more