वृद्ध जोडप्यास हातपाय बांधून, तोंडात बोळे कोंबून, चाकूचा धाक दाखवून लुटले
पारनेर :- तालुक्यातील डोंगरवाडी काटकवेड येथे राहणारे जनार्दन डोंगरे व त्यांच्या पत्नी सो, सीताबाई जनार्दन डोंगरे या वृद्ध दाम्पत्याकडे काल दुपारी ३. १५ च्या सुमारास भरदिवसा चार अनोळखी चोरटे घरी आले व त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन पाणी मागत घरात घुसले. चौघा आरोपींनी वृद्ध सीताबाई जनार्दन डोंगरे, वय ७० व त्यांचे पती जनार्दन डोंगरे या दोघांचे … Read more