Car News: टोयोटाच्या ‘या’ 8 सीटर कारला आहे प्रचंड मागणी; मागणी पाहून कंपनीने बुकिंग केले बंद, असे काय आहे या कारमध्ये?
Car News:- भारतीय वाहन बाजारामध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक नवनवीन वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान युक्त अशा एसयुव्ही सारख्या अनेक कार भारतात लॉन्च केला जात आहे. तसेच भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये एसयूव्ही वाहनांना प्रचंड मागणी व लोकप्रियता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कारला चांगली मागणी असल्याने मागणीच्या मानाने पुरवठा करणे हा देखील कंपन्यांपुढे … Read more