Ahmednagar News : बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली आणि….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील नदीकाठ लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांना भक्ष करणारे बिबटे आता मनुष्यांवरही दिवसाढवळ्या हल्ले करत आहे. अशीच घटना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. करजगाव येथील तरुण सोमनाथ कोतकर मित्र अमोल लोंढे यांच्यासोबत श्रीरामपूर येथून आपल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 887 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  नगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गावरान कांद्याची आवक सुरू आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत अचानक भाव दोन हजारांच्या आत आल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा चाळीमध्ये भरून ठेवला होता. मागील आठवड्यात कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळत होता. त्यामुळे ठेवणीतला … Read more

मुख्‍यमंत्री स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  मुख्‍यमंत्री स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्‍ही भाविकांना वेठीस धरणार असा सवाल भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकार आम्‍हाला रस्‍त्‍यावर येण्‍यास भाग पाडणार असेल तर, कोणतीही लढाई करण्‍याची आमची तयारी आहे. मंदिरांसाठी आता यापुढेची लढाई आम्‍हाला … Read more

राहत्या घरात महिला डॉक्टरने गळफास घेत जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहत्या घरात गळफास घेऊन एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर मधील ताजणे मळा परिसरात घडली. डॉ. पुनम योगेश निघुते (वय 35) असे मयत डॉक्टरचे नाव असून त्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील चिरायू हॉस्पिटल मध्ये कार्यरत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील ताजणे मळा … Read more

कांदा व्यापार्‍याला 35 लाखांना गंडा घातला; परराज्यातील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कांदा व्यापार्‍याची 35 लाख 63 हजार 884 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तामिळनाडूच्या कांदा खरेदी करणार्‍या व्यापार्‍यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोल्हार येथील महेश दत्तात्रय खर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तामिळनाडू राज्यातील मनी पडवेत्तन वनियार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खर्डे, (रा. कोल्हार … Read more

श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी केव्हा उघडणार ? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले..

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई येथे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी झालेल्या चर्चेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले … Read more

Ahmednagar News : शिक्षक बँकेची ऑनलाईन सभा चालली इतके तास…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पारपडली. ही सभा ऑनलाईन पध्दतीने साडे सात तासांहून अधिक काळ चालली. सभेत संचालक मंडळाने बँकेच्या सर्व प्रकारच्या व्याजदारात पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत गैरप्रकार सिध्द … Read more

तिसऱ्या लाटेची भीती वाढली ! केंद्र सरकारने उचलले हे मोठे पाऊल…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- सध्या देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोनाचे नवे रुग्ण खूप वेगाने वाढू लागलेत आणि दररोज 45 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवण्याची घोषणा केलीय. व्यावसायिक उड्डाणांवर ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची ही … Read more

तनपुरेंच्या ताब्यातील बाजार समितीला तो न्याय दिला तोच साखर कारखान्याला सहकार द्या !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-मुदतवाढी संदर्भात जो न्याय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातील राहुरी बाजार समितीला सहकार खात्याने दिला तोच न्याय तनपुरे कारखान्यासाठी मिळावा. तनपुरे कारखान्याला मुदतवाढ मिळाली तरच कारखाना सुरू करणे सोयीस्कर ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.सुजय विखे यांनी केले. राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे खासदार डॉ. सुजय विखे व यांच्या उपस्थितीत माजी … Read more

अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील …

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना व केंद्राकडून आगामी सणांच्या काळात निर्बंध लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यावर महत्त्वाचे विधान केले आहे. नियमांबाबत अजित पवार यांनी अगदी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ‘केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडले. अलीकडेच एक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 765 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

तनपुरे कारखाना कामगार प्रश्नी आंदोलक व खा.विखे- माजीमंत्री कर्डीले यांच्यात बैठक निष्फळ

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलकांची  खा. सुजय विखे व माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असून ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलन सुरू होते. सुमारे 1 … Read more

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटले मात्र अवघ्या दोन तासांतच खेळ संपला

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-स्वस्तात सोने विकण्याचे आमिष दाखवून झारखंड येथील एकास श्रीगोंदा तालुक्यातील विसा पूर गावाच्या शिवारात १०ते १५ जणांच्या टोळीने मारहाण करून लुटले व सर्वजण पळून गेले. मात्र याबाबत ची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच यातील सातजण जेरबंद केले असून, त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

परमीट चालकालाच लावला दीड लाखाला चूना

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- दिवसभर परमीट रूमचे जमा झालेली १ लाख ६० हजारांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी ठेवलेली पिशवीच अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल जयश्री परमिट रूमसमोर घडली. याबाबत अमोल पाचपुते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा … Read more

चोरट्यांचा लष्करी अधिकाऱ्यास दणका..चंदनाच्या झाडांसह घरातील साहित्य लंपास

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक ठिकाणी भरदिवसा घरफोडीच्या घटना घडत आहेत. या घटनांव्दारे चोरट्यांनी पोलिसांसमोर कडवे आव्हानच उभे केले आहे. या चोरट्यांनी सर्वसामान्यांना तर जेरीस आनले आहेच त्याशिवाय आता त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना देखील लक्ष्य केले आहे. भिंगार शहराच्या परिसरातील लष्करी हद्दीत असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौघे जण दीड वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन कॉलनी, नवनागापूर येथील संघटीत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी १८ महिन्यांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये टोळी प्रमुख अजमुद्दीन उर्फ नूरा गुलाब सय्यद (वय ३०), कय्युम अकबर सय्यद (वय २८, दोघे रा.गजानन कॉलनी, नवनागापूर) तसेच संदीप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सिव्हिल हॉस्पिटलमधून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयातून उपचार सुरू असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना घडली. या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुरी येथील … Read more