Ahmednagar Breaking : शाळेची धोकादायक भिंत कोसळली,विद्यार्थी नसल्याने दुर्घटना टळली
Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद शाळेची धोकादायक भित वर्गातच कोसळल्याची घटना घडली आहे. ही भिंत रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे वर्गात विद्यार्थी नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नाहीतर निंबोडी शाळेत भित कोसळून तीन विद्यार्थी मयत झाले होते. त्याची पुनरावृत्ती जांब येथे झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नगर तालुक्यातील कौडगाव … Read more