Radhakrishna Vikhe Patil : सहाव्यांदा मंत्री झालेले विखे पाटील यांचा हा राजकीय प्रवास तुम्हाला माहीत आहे का ?
Radhakrishna Vikhe Patil : शिंदे-फडणवीस सराकरचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर झाला आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त दिवसांनी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. ते सहाव्यादा मंत्री झाले. मंत्रीमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळल्यानंतर विखे यांनी … Read more

