रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांना पोलिसांकडून अटक
अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक प्रकरण नगरमध्ये घडले आहे. रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशा कि, नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ … Read more




